अर्जुन तेंडुलकरने नृसिंहवाडीत श्री दत्‍त महाराजांचे घेतले दर्शन

नृसिंहवाडी : पुढारी वृत्तसेवा सुप्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचे पुत्र अर्जुन तेंडुलकर याने आज (मंगळवार) सकाळी श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील मंदिराला भेट देऊन श्री दत्त महाराजांचे दर्शन घेतले. अर्जुन तेंडुलकर येणार याची कोणाला कल्पना नव्हती. अचानक त्यांनी येथे भेट देऊन दत्त दर्शन घेतले. दत्त देवस्थानचे अध्यक्ष वैभव काळुपुजारी यांनी त्याचे स्वागत केले. यावेळी त्‍यांना दत्त  …

अर्जुन तेंडुलकरने नृसिंहवाडीत श्री दत्‍त महाराजांचे घेतले दर्शन

नृसिंहवाडी : Bharat Live News Media वृत्तसेवा सुप्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचे पुत्र अर्जुन तेंडुलकर याने आज (मंगळवार) सकाळी श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील मंदिराला भेट देऊन श्री दत्त महाराजांचे दर्शन घेतले.
अर्जुन तेंडुलकर येणार याची कोणाला कल्पना नव्हती. अचानक त्यांनी येथे भेट देऊन दत्त दर्शन घेतले. दत्त देवस्थानचे अध्यक्ष वैभव काळुपुजारी यांनी त्याचे स्वागत केले. यावेळी त्‍यांना दत्त  महाराजांच्या  प्रतिमेची भेट दिली.
काही महिन्यांपूर्वी पहाटे क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर श्री दत्‍त दर्शनासाठी आले होते. त्यांनीही येथील मंदिराला पहाटे अचानक भेट दिली होती. येथील व्यवस्था पाहून त्‍यांनी समाधान व्यक्त केले होते. दरम्‍यान अर्जुन तेंडुलकर याने पत्रकारांशी बोलण्याचे टाळले.
हेही वाचा : 

Chhattisgarh accident: छत्तीसगडमधील सेमरा गावावर शोककळा, एकाचवेळी पेटल्या १९ चिता

‘योगीजी, तुमचे शत्रू तुमच्या पक्षातच… मला का शिव्या देता?’ : अरविंद केजरीवाल

Swati Maliwal Case : स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणाच्‍या चौकशीसाठी ‘एसआयटी’ स्‍थापन