इराण राष्ट्राध्यक्षांच्या निधनाबद्दल भारतात एकदिवसीय राष्ट्रीय दुखवटा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : Iran President Ebrahim Raisi : इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांच्या अपघाती निधनाबद्दल भारतात २१ मे रोजी एकदिवसीय राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात येणार आहे. यादिवशी संपूर्ण देशात राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जाणार असून कुठलेही अधिकृत मनोरंजन कार्यक्रम घेतले जाणार नसल्याचे गृहमंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी आणि परराष्ट्रमंत्री अब्दुल्लाहियान …

इराण राष्ट्राध्यक्षांच्या निधनाबद्दल भारतात एकदिवसीय राष्ट्रीय दुखवटा

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : Iran President Ebrahim Raisi : इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांच्या अपघाती निधनाबद्दल भारतात २१ मे रोजी एकदिवसीय राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात येणार आहे. यादिवशी संपूर्ण देशात राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जाणार असून कुठलेही अधिकृत मनोरंजन कार्यक्रम घेतले जाणार नसल्याचे गृहमंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी आणि परराष्ट्रमंत्री अब्दुल्लाहियान यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. त्याबद्दल शोकसंवेदना व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दु:खाच्या काळात भारत इराणच्या पाठीशी उभा असल्याचे म्हटले आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनीही आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. (Iran President Ebrahim Raisi)
हेही वाचा

Ebrahim Raisi: विद्यार्थी चळवळ ते सर्वोच्‍च नेत्‍याचे वारसदार…जाणून घ्‍या इराणच्‍या राष्‍ट्राध्‍यक्षांविषयी

Iran President : इराणच्या राष्ट्राध्यक्षांना पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली

Iran President Death | इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या मृत्यूमागे ‘इस्त्रायल’चा हात? संशयाची सुई ‘मोसाद’कडे

Go to Source