छ. संभाजीनगर: बाळापूर येथील शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू

पिंपळदरी, पुढारी वृत्तसेवा :  सिल्लोड तालुक्यातील बाळापूर येथील राजू दगडूबा गाडेकर. वय (३८) विहिरीमध्ये मोटर सोडत असताना पाय घसरून मृत्यू झाल्याची घटना वार सोमवार दिनांक २० रोजी दुपारी दोन वाजता उघडकीस आली. बाळापुर शिवारातील त्यांच्याच विहिरीत गट नंबर ( ८९) शेतातील विहिरीमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. याबाबत अजिंठा पोलीस ठाण्यामध्ये माहिती देण्यात आली. ग्रामस्थांच्या मदतीने …

छ. संभाजीनगर: बाळापूर येथील शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू

पिंपळदरी, Bharat Live News Media वृत्तसेवा :  सिल्लोड तालुक्यातील बाळापूर येथील राजू दगडूबा गाडेकर. वय (३८) विहिरीमध्ये मोटर सोडत असताना पाय घसरून मृत्यू झाल्याची घटना वार सोमवार दिनांक २० रोजी दुपारी दोन वाजता उघडकीस आली. बाळापुर शिवारातील त्यांच्याच विहिरीत गट नंबर ( ८९) शेतातील विहिरीमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला.
याबाबत अजिंठा पोलीस ठाण्यामध्ये माहिती देण्यात आली. ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये नेण्यात आला. तेथील डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले मृताचे शेवविच्छेदन करून बाळापुर येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरण अतिंमसंस्कार करण्यात आले त्यांच्या मागे
आई, दोन भाऊ ,मुलगा ,मुलगी, असा परिवार होता.
पुढील तपास अजिंठा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास  पोलीस कॉन्स्टेबल अक्रम पठाण, भागवत शेळके, संदीप कोथलकर करत आहे,