
प्रभाकर धुरी
पणजी : एन्डलेस बॉर्डर्स या चित्रपटाला इफ्फीमध्ये दिला जाणारा प्रतिष्ठित गोल्डन पीकॉक पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कारासाठी यावर्षी 15 चित्रपटांची निवड झाली होती. यात 12 आंतरराष्ट्रीय आणि 3 भारतीय चित्रपटांचा समावेश होता. IFFI 2023 Goa
अभिनेता ऋषभ शेट्टीला ‘ कांतारा’ साठी स्पेशल ज्युरी पुरस्कार मिळाला आहे. इफ्फीत यंदा सुरु करण्यात आलेल्या उत्कृष्ट वेबसिरीजचा पहिला पुरस्कार पंचायत सिझन २ ला जाहीर झाला. आयसीएफटी गांधी मेडल स्पर्धेत अँथनी चेन दिग्दर्शित ‘ड्रिफ्ट’ सिनेमाला पारितोषिक देण्यात आले. जगभरातील १० चित्रपट या स्पर्धेत होते. IFFI 2023 Goa
हेही वाचा
IFFI 2023 Goa : गोल्डन पिकॉक पुरस्काराचे नामांकन ‘कांतारा’ टीमसाठी अभिमानास्पद : ऋषभ शेट्टी
IFFI 2023 : कुटुंबाच्या पाठिंब्यामुळेच अभिनय क्षेत्रात-अभिनेत्री शेफाली नाईक
IFFI 2023 Goa : ‘द फिदरवेट’ ने इफ्फीतील चित्रपटांची सांगता
The post ‘एन्डलेस बॉर्डर्स’ ला गोल्डन पीकॉक पुरस्कार; ऋषभ शेट्टीला स्पेशल ज्युरी पुरस्कार appeared first on पुढारी.
पणजी : एन्डलेस बॉर्डर्स या चित्रपटाला इफ्फीमध्ये दिला जाणारा प्रतिष्ठित गोल्डन पीकॉक पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कारासाठी यावर्षी 15 चित्रपटांची निवड झाली होती. यात 12 आंतरराष्ट्रीय आणि 3 भारतीय चित्रपटांचा समावेश होता. IFFI 2023 Goa अभिनेता ऋषभ शेट्टीला ‘ कांतारा’ साठी स्पेशल ज्युरी पुरस्कार मिळाला आहे. इफ्फीत यंदा सुरु करण्यात आलेल्या उत्कृष्ट वेबसिरीजचा पहिला पुरस्कार …
The post ‘एन्डलेस बॉर्डर्स’ ला गोल्डन पीकॉक पुरस्कार; ऋषभ शेट्टीला स्पेशल ज्युरी पुरस्कार appeared first on पुढारी.
