दादरच्या McDonald मध्ये स्फोट होणार; पोलिस कंट्रोल रूमला धमकीचा कॉल

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आला आहे. त्या कॉल करणाऱ्या व्यक्तीने मुंबईतील दादर भागात असलेल्या मॅकडोनाल्डमध्ये स्फोट होणार असल्याची माहिती दिली. पुढील तपास मुंबई पोलिस करत आहेत. threat call एएनआय च्या ‘X’ पोस्टनुसार, मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आला, कॉल करणाऱ्या व्यक्तीने म्हटल आहे की,  “मुंबईतील दादर भागात असलेल्या …

दादरच्या McDonald मध्ये स्फोट होणार; पोलिस कंट्रोल रूमला धमकीचा कॉल

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आला आहे. त्या कॉल करणाऱ्या व्यक्तीने मुंबईतील दादर भागात असलेल्या मॅकडोनाल्डमध्ये स्फोट होणार असल्याची माहिती दिली. पुढील तपास मुंबई पोलिस करत आहेत. threat call
एएनआय च्या ‘X’ पोस्टनुसार, मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आला, कॉल करणाऱ्या व्यक्तीने म्हटल आहे की,  “मुंबईतील दादर भागात असलेल्या मॅकडोनाल्डमध्ये स्फोट होणार आहे:” त्याने असेही सांगितले की, तो बसमध्ये प्रवास करत होता जेव्हा त्याने दोन लोक मॅकडोनाल्ड उडवण्याबद्दल बोलत असल्याचे ऐकले. कॉल केल्यानंतर ताबडतोब, संपूर्ण तपास करण्यात आला. मात्र, या ठिकाणी पोलिसांना संशयास्पद वस्तू आढळून आल्या नाहीत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत, असे एएनआयने मुंबई पोलिसांच्या हवाल्याने म्हटले आहे.threat call

Maharashtra | Mumbai Police Control room received a threat call, in which the caller informed that there would be a blast in McDonald’s located in Dadar area of Mumbai. The caller said that he was travelling in a bus when he heard two people talking about blowing up McDonald’s.…
— ANI (@ANI) May 19, 2024

हेही वाचा 

स्मरणशक्ती कमजोर होऊ नये यासाठी…
Threat to Tihar Jail: तिहार तुरुंगाला बॉम्बने उडवण्याची धमकी, प्रशासनाने दिली दिल्ली पोलिसांना माहिती