‘मैं अटल हूँ’ची तारीख ठरली! रवी जाधव यांनी पोस्ट करून दिली माहिती

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्‍ट्रीय पुरस्‍कार विजेते दिग्‍दर्शक रवी जाधव यांचा ‘मैं अटल हूँ’ हा चित्रपट नव्या वर्षात भेटीला येणार आहे. (Main Atal Hoon Movie) रवी जाधव यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत १९ जानेवारी २०२४ रोजी हा चित्रपट भेटीला येत असल्याचे म्हटले आहे. दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित ‘मैं अटल हूँ ‘ … The post ‘मैं अटल हूँ’ची तारीख ठरली! रवी जाधव यांनी पोस्ट करून दिली माहिती appeared first on पुढारी.
#image_title
‘मैं अटल हूँ’ची तारीख ठरली! रवी जाधव यांनी पोस्ट करून दिली माहिती


पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्‍ट्रीय पुरस्‍कार विजेते दिग्‍दर्शक रवी जाधव यांचा ‘मैं अटल हूँ’ हा चित्रपट नव्या वर्षात भेटीला येणार आहे. (Main Atal Hoon Movie) रवी जाधव यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत १९ जानेवारी २०२४ रोजी हा चित्रपट भेटीला येत असल्याचे म्हटले आहे. दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित ‘मैं अटल हूँ ‘ हा चित्रपट येत आहे. चित्रपटात बॉलिवूड अभिनेते पंकज त्रिपाठी ( Pankaj Tripathi ) यांनी अटल बिहारी वाजपेयी यांची मुख्य भूमिका साकारली आहे. (Main Atal Hoon Movie)
संबंधित बातम्या –

Kal Ho Naa Ho ची २० वर्षे; आठवणींनी करण जोहर भावूक
IFFI 2023 : ‘एंडलेस समर सिंड्रोम’ हा चित्रपट प्रेक्षकांनी अनुभवावा : लिंडसे टेलर स्टुअर्ट
Randeep Hooda Wedding : रणदीपच्या लग्नाची जोरदार तयारी ; लिन लॅशरामसोबत देव दर्शनाला

रवी जाधव यांनी इन्स्टा पोस्टमध्ये म्हटलंय- Heart of Gold… Man of Steel… A versatile Poet… The visionary behind the New India. Witness the story of Shri Atal Bihari Vajpayee, #MainATALHoon in cinemas 19th January 2024.
अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांनी त्यांच्या इन्स्टावर ‘मैं अटल हूं!’ म्हणत अटल बिहारी वाजपेयी यांच्या लूकमधील पोस्टर शेअर केलं होतं. कॅप्शनमध्ये त्यांनी म्‍हटलं होतं की, ‘ हे अद्वितीय व्यक्तिमत्व पडद्यावर साकारण्याची संधी मिळाली. मी भावनिक आहे. मी आभारी आहे. #MainAtalHoon सिनेमागृहात, डिसेंबर २०२३. असे लिहिले आहे.
दुसऱ्या एका पोस्टरच्या कॅप्शनमध्ये ‘अटलजी यांचे व्यक्तिमत्त्व पडद्यावर साकारण्यासाठी मला संयमाने काम करणे आवश्यक आहे, हे मला माहीत आहे. उत्साह आणि मनोबलाच्या जोरावर मी माझ्या नव्या भूमिकेला न्याय देऊ शकेन, असा मला ठाम विश्वास आहे. MainAtalHoon सिनेमागृहात, डिसेंबर २०२३. असे लिहिले आहे.‘मैं अटल हूं’ हा चित्रपट डिसेंबर २०२३ मध्ये प्रेक्षकांच्‍या भेटीस येणार आहे, असे म्हटले होते.
पण आता हा चित्रपट नव्या वर्षात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

 

View this post on Instagram

 
A post shared by Ravi Jadhav (@ravijadhavofficial)

The post ‘मैं अटल हूँ’ची तारीख ठरली! रवी जाधव यांनी पोस्ट करून दिली माहिती appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्‍ट्रीय पुरस्‍कार विजेते दिग्‍दर्शक रवी जाधव यांचा ‘मैं अटल हूँ’ हा चित्रपट नव्या वर्षात भेटीला येणार आहे. (Main Atal Hoon Movie) रवी जाधव यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत १९ जानेवारी २०२४ रोजी हा चित्रपट भेटीला येत असल्याचे म्हटले आहे. दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित ‘मैं अटल हूँ ‘ …

The post ‘मैं अटल हूँ’ची तारीख ठरली! रवी जाधव यांनी पोस्ट करून दिली माहिती appeared first on पुढारी.

Go to Source