‘द फिदरवेट’ ने इफ्फीतील चित्रपटांची सांगता
पणजी : दीपक जाधव : राजधानी पणजी शहरात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२३ ची ‘द फिदरवेट’ ने चित्रपटांची सांगता झाली आहे. ( IFFI 2023 Goa )
संबंधित बातम्या
Kal Ho Naa Ho ची २० वर्षे; आठवणींनी करण जोहर भावूक
IFFI 2023 : ‘एंडलेस समर सिंड्रोम’ हा चित्रपट प्रेक्षकांनी अनुभवावा : लिंडसे टेलर स्टुअर्ट
तुला शिकवीन चांगलाच धडा : अक्षरा आणि भुवनेश्वरी आमने सामने
सामेवारी (दि. २०) रोजी इफ्फीला दिमाख्यात सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर गेल्या ९ दिवसांमध्ये जगभरातील चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात आलं आहे. कलाकारांसोबतचा मास्टर क्लास आणि स्नेह संवाद खूपच रंगला आहे. मंगळवारी (दि. २८) रोजी इफ्फीचा समारोपाच्या दिवशी प्रतिनिधींनी चित्रपट पाहण्यावर भर दिला होता. त्यामुळे सर्वच चित्रपटांसाठीचे बुकींग फुल्ल झाले होते.
या महोत्सवाचा समारोप ‘द फिदरवेट’ या चित्रपटाने करण्यात आला आहे. मनोरंजन सोसायटी परिसरात असलेल्या आयनॉक्समधील चारही पडद्यांवर हा चित्रपट दाखविण्यात आला. या महोत्सवाचा मुख्य समारोप कार्यक्रम आणि सुवर्ण मयुर विजेत्या चित्रपटाची घोषणा ताळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम येथे होणार आहे. ( IFFI 2023 Goa )
The post ‘द फिदरवेट’ ने इफ्फीतील चित्रपटांची सांगता appeared first on पुढारी.
पणजी : दीपक जाधव : राजधानी पणजी शहरात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२३ ची ‘द फिदरवेट’ ने चित्रपटांची सांगता झाली आहे. ( IFFI 2023 Goa ) संबंधित बातम्या Kal Ho Naa Ho ची २० वर्षे; आठवणींनी करण जोहर भावूक IFFI 2023 : ‘एंडलेस समर सिंड्रोम’ हा चित्रपट प्रेक्षकांनी अनुभवावा : लिंडसे टेलर स्टुअर्ट तुला …
The post ‘द फिदरवेट’ ने इफ्फीतील चित्रपटांची सांगता appeared first on पुढारी.