बुलढाणा: रेणाखळी शिवारात वीज पडून १३ मेंढ्या दगावल्या

रेणाखळी, पुढारी वृत्तसेवा : रेणाखळी (ता. पाथरी) शिवारातील रामकिशन मदनराव गिरी यांच्या शेतात  गुलाब सदाशिव येले (रा.इसलवाडी, ता मोताळा, जि. बुलढाणा)  येथील मेंढपाळाने  मेंढ्या बसवल्या होत्या. परंंतु, रविवारी (दि.२६) रात्री अचानक आलेल्या अवकाळी पावसाने आणि वीज पडून १३ मेंढ्या दगावल्या. तर ३ मेंढ्या  जखमी झाल्या आहेत. सदर घटनेची रेणाखळी सज्जाचे तलाठी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा … The post बुलढाणा: रेणाखळी शिवारात वीज पडून १३ मेंढ्या दगावल्या appeared first on पुढारी.
#image_title

बुलढाणा: रेणाखळी शिवारात वीज पडून १३ मेंढ्या दगावल्या

रेणाखळी, पुढारी वृत्तसेवा : रेणाखळी (ता. पाथरी) शिवारातील रामकिशन मदनराव गिरी यांच्या शेतात  गुलाब सदाशिव येले (रा.इसलवाडी, ता मोताळा, जि. बुलढाणा)  येथील मेंढपाळाने  मेंढ्या बसवल्या होत्या. परंंतु, रविवारी (दि.२६) रात्री अचानक आलेल्या अवकाळी पावसाने आणि वीज पडून १३ मेंढ्या दगावल्या. तर ३ मेंढ्या  जखमी झाल्या आहेत. सदर घटनेची रेणाखळी सज्जाचे तलाठी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.
हेही वाचा 

बुलढाणा : यात्रेत तमाशा फड उभारतांना विजेच्या धक्क्याने दोन कामगारांचा मृत्यू
बुलढाणा : वेतनाअभावी ‘समृध्दी’चे फर्दापूर टोलनाका कर्मचारी संपावर
बुलढाणा : समृद्धी महामार्गावर ट्रकची बसला जोरदार धडक, दोघांचा मृत्यू 

The post बुलढाणा: रेणाखळी शिवारात वीज पडून १३ मेंढ्या दगावल्या appeared first on पुढारी.

रेणाखळी, पुढारी वृत्तसेवा : रेणाखळी (ता. पाथरी) शिवारातील रामकिशन मदनराव गिरी यांच्या शेतात  गुलाब सदाशिव येले (रा.इसलवाडी, ता मोताळा, जि. बुलढाणा)  येथील मेंढपाळाने  मेंढ्या बसवल्या होत्या. परंंतु, रविवारी (दि.२६) रात्री अचानक आलेल्या अवकाळी पावसाने आणि वीज पडून १३ मेंढ्या दगावल्या. तर ३ मेंढ्या  जखमी झाल्या आहेत. सदर घटनेची रेणाखळी सज्जाचे तलाठी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा …

The post बुलढाणा: रेणाखळी शिवारात वीज पडून १३ मेंढ्या दगावल्या appeared first on पुढारी.

Go to Source