जळगाव जिल्ह्यात 2 कोटी 14 लाख मतदारांनी केले मतदान

जळगाव पुढारी वृत्तसेवा –  तेरा मे रोजी झालेल्या जळगाव जिल्ह्यातील मतदानामध्ये एक कोटी 67 लाख 1067 मतदारांनी आपला हक्क बजावला नाही तर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातील दोन कोटी 14 लाख 4हजार 729 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये मतदानाचा टक्का वाढलेला असून सरासरी 7.9% मतदान जिल्ह्यात वाढलेले आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर …

जळगाव जिल्ह्यात 2 कोटी 14 लाख मतदारांनी केले मतदान

जळगाव Bharat Live News Media वृत्तसेवा –  तेरा मे रोजी झालेल्या जळगाव जिल्ह्यातील मतदानामध्ये एक कोटी 67 लाख 1067 मतदारांनी आपला हक्क बजावला नाही तर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातील दोन कोटी 14 लाख 4हजार 729 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये मतदानाचा टक्का वाढलेला असून सरासरी 7.9% मतदान जिल्ह्यात वाढलेले आहे.
जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदार व जळगाव लोकसभा मतदार या दोन्ही लोकसभा मतदारसंघांसाठी 13 मे रोजी मतदारांनी आपला हक्क बजावला. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील तीन कोटी 81 लाख 5 हजार 796 मतदारांपैकी दोन कोटी चौदा लाख 4 हजार 729 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तर या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक कोटी 67 लाख 1067 मतदारानी मतदानाचा आपला हक्क बजावलाच नाही.
2024 निवडणुकीत चोपडा 6.6, एरंडोल 6.9, पाचोरा 7.5, जामनेर 10.9, अमळनेर 7.7, मुक्ताईनगर 5.1, रावेर 8.1, भुसावळ 8.5, जळगाव सिटी 11.6, जळगाव ग्रामीण 6.8 या विधानसभा क्षेत्रांमध्ये मतदानात वाढ झालेली आहे. तर जिल्ह्यात सरासरी 7.9% मतदानाची वाढ झालेली आहे.
जळगाव लोकसभेमध्ये विधानसभा क्षेत्र जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, अमळनेर, एरंडोल , चाळीसगाव, पाचोरा येत असून यामध्ये एक कोटी 99 लाख 4 हजार 46 मतदार आहेत. रावेर लोकसभेतील विधानसभा क्षेत्र रावेर, भुसावळ, मुक्ताईनगर, जामनेर, चोपडा, मलकापूर, येत असून यामध्ये एक कोटी 82 लाख 750 मतदार आहेत.
हेही वाचा –

पानशेत-वरसगाव धरण खोर्‍यात अवैध प्लॉटिंगसाठी डोंगरांची लचकेतोड..!
२०७० पर्यंत भारत दुसरी मोठी अर्थव्यवस्था होईल : परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांचे भाकीत
Nashik Lok Sabha Elections | मतदान केंद्रांवर वॉटरप्रुफ मंडपची तयारी, जिल्हा प्रशासनाला पावसाची धास्ती