पाकिस्‍तान, चीन आणि… सकाळी ३ देशांमध्ये भूकंपाचे धक्‍के

पुढारी ऑनलाईन ; भारताच्या शेजारी देशांमध्ये पुन्हा एकदा भूकंप झाला आहे. यावेळी एकाच वेळी तीन देशांमध्ये जोरदार भूकंप झाला आहे. आज (मंगळवार) पहाटे पाकिस्तान, चीन आणि पापुआ न्यू गिनीमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले, त्यामुळे झोपलेले लोकही या धक्क्याने जागे झाले. भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घराबाहेर पडून रस्त्यावर फिरताना दिसले. सध्या या तिन्ही देशांमध्ये जीवित वा … The post पाकिस्‍तान, चीन आणि… सकाळी ३ देशांमध्ये भूकंपाचे धक्‍के appeared first on पुढारी.
#image_title

पाकिस्‍तान, चीन आणि… सकाळी ३ देशांमध्ये भूकंपाचे धक्‍के

पुढारी ऑनलाईन ; भारताच्या शेजारी देशांमध्ये पुन्हा एकदा भूकंप झाला आहे. यावेळी एकाच वेळी तीन देशांमध्ये जोरदार भूकंप झाला आहे. आज (मंगळवार) पहाटे पाकिस्तान, चीन आणि पापुआ न्यू गिनीमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले, त्यामुळे झोपलेले लोकही या धक्क्याने जागे झाले. भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घराबाहेर पडून रस्त्यावर फिरताना दिसले. सध्या या तिन्ही देशांमध्ये जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. पापुआ न्यू गिनीमध्ये सर्वाधिक तीव्रतेचा भूकंप झाला आहे.
 

Earthquake swarm strikes Pakistan, New Guinea, Xizang in early Tuesday hours
Read @ANI Story | https://t.co/11Q4uoWJdh#Earthquake #NewGuinea #Pakistan pic.twitter.com/PvBkHrX2nL
— ANI Digital (@ani_digital) November 28, 2023

हेही वाचा : 

Prime Minister Modi : तेलंगणाचा पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच : पंतप्रधान मोदी 
Uttarkashi Tunnel : ३६ मीटरपर्यंत व्हर्टिकल ड्रिलिंग; १०० तासांत सुटका होण्याची शक्यता

DK Shivakumar : आम्ही राजस्थानसह सर्वच राज्य जिंकू : डी के शिवकुमार

The post पाकिस्‍तान, चीन आणि… सकाळी ३ देशांमध्ये भूकंपाचे धक्‍के appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन ; भारताच्या शेजारी देशांमध्ये पुन्हा एकदा भूकंप झाला आहे. यावेळी एकाच वेळी तीन देशांमध्ये जोरदार भूकंप झाला आहे. आज (मंगळवार) पहाटे पाकिस्तान, चीन आणि पापुआ न्यू गिनीमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले, त्यामुळे झोपलेले लोकही या धक्क्याने जागे झाले. भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घराबाहेर पडून रस्त्यावर फिरताना दिसले. सध्या या तिन्ही देशांमध्ये जीवित वा …

The post पाकिस्‍तान, चीन आणि… सकाळी ३ देशांमध्ये भूकंपाचे धक्‍के appeared first on पुढारी.

Go to Source