कोल्हापूर : पुणे-बेंगलोर महामार्गावरील मंगरायाचीवाडी येथे अपघात, ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू

हातकणंगले; पुढारी वृत्तसेवा : अंडी घेऊन जाणाऱ्या आयशर टेम्पोने मोटर सायकलला जोराची धडक दिल्याने पेठवडगाव येथील वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना आज (दि. २७) दुपारी घडली. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील मंगरायाची वाडी फाटा येथे झालेल्या या अपघाताची नोंद पेठ वडगाव पोलीस ठाण्यात झाली. पेठ्वडगाव येथील गणपती मारुती पाटील हे  मोटरसायकलवरुन (क्र. एमएच ०९ बी वाय ८७६२) मंगरायाची … The post कोल्हापूर : पुणे-बेंगलोर महामार्गावरील मंगरायाचीवाडी येथे अपघात, ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू appeared first on पुढारी.
#image_title

कोल्हापूर : पुणे-बेंगलोर महामार्गावरील मंगरायाचीवाडी येथे अपघात, ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू

हातकणंगले; पुढारी वृत्तसेवा : अंडी घेऊन जाणाऱ्या आयशर टेम्पोने मोटर सायकलला जोराची धडक दिल्याने पेठवडगाव येथील वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना आज (दि. २७) दुपारी घडली. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील मंगरायाची वाडी फाटा येथे झालेल्या या अपघाताची नोंद पेठ वडगाव पोलीस ठाण्यात झाली.
पेठ्वडगाव येथील गणपती मारुती पाटील हे  मोटरसायकलवरुन (क्र. एमएच ०९ बी वाय ८७६२) मंगरायाची वाडी फाट्याच्या पलीकडे पोल्ट्रीमध्ये अंडी आणण्यासाठी गेले होते. ते अंडी घेऊन महामार्ग ओलांडत होते. याच दरम्यान बेंगलोरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव आयशर टेम्पोने (क्र. जीजे ०४ एडब्ल्यू -४४६३) मोटर सायकलला  जोराची धडक दिली. यामध्ये गणपती पाटील हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी तात्काळ सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. पाटील यांच्या अपघाताने पेठवडगावसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
The post कोल्हापूर : पुणे-बेंगलोर महामार्गावरील मंगरायाचीवाडी येथे अपघात, ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू appeared first on पुढारी.

हातकणंगले; पुढारी वृत्तसेवा : अंडी घेऊन जाणाऱ्या आयशर टेम्पोने मोटर सायकलला जोराची धडक दिल्याने पेठवडगाव येथील वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना आज (दि. २७) दुपारी घडली. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील मंगरायाची वाडी फाटा येथे झालेल्या या अपघाताची नोंद पेठ वडगाव पोलीस ठाण्यात झाली. पेठ्वडगाव येथील गणपती मारुती पाटील हे  मोटरसायकलवरुन (क्र. एमएच ०९ बी वाय ८७६२) मंगरायाची …

The post कोल्हापूर : पुणे-बेंगलोर महामार्गावरील मंगरायाचीवाडी येथे अपघात, ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Go to Source