मतदानाला उत्साहात प्रारंभ! सकाळी ९ पर्यंत ‘इतके’ टक्क मतदान

मतदानाला उत्साहात प्रारंभ! सकाळी ९ पर्यंत ‘इतके’ टक्क मतदान


Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज (दि.७ मे) होत आहे. देशातील ११ राज्यातील मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया पार पडच आहे. सकाळी ९ वाजेपर्यंत १०.५७ टक्के मतदान झाले आहे. यामध्ये (Lok Sabha Elections 2024) सर्वाधिक पश्चिम बंगालमध्ये १४.६० टक्के तर महाराष्ट्रात सर्वात कमी ६.६४ टक्के मतदान झाले आहे.
लोकसभा निवडणुकीच्य तिसऱ्या टप्प्यात आसाम, बिहार, छत्तीसगड, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव, गोवा, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यात आज मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात सकाळी ९ पर्यंत मतदान पार पडले. मतदानाची टक्केवारी खालीलप्रमाणे; (Lok Sabha Elections 2024)
Lok Sabha Elections 2024: सकाळी 9 वाजेपर्यंत 10.57% मतदान

आसाम 10.12%
बिहार 10.03%
छत्तीसगड 13.24%
दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव 10.13%
गोवा 12.35%
गुजरात 9.87%
कर्नाटक ९.४५%
मध्य प्रदेश 14.22%
महाराष्ट्र ६.६४%
उत्तर प्रदेश 11.63%
पश्चिम बंगाल 14.60%

10.57% turnout till 9 am for phase 3 of #LokSabhaElections2024
Assam 10.12%
Bihar 10.03%
Chhattisgarh 13.24%
Dadra & Nagar Haveli And Daman & Diu 10.13%
Goa 12.35%
Gujarat 9.87%
Karnataka 9.45%
Madhya Pradesh 14.22%
Maharashtra 6.64%
Uttar Pradesh 11.63%
West Bengal 14.60% pic.twitter.com/YupOzbyDuQ
— ANI (@ANI) May 7, 2024

Go to Source