राज्यातील ‘या’ भागात हाेणार अवकाळी पाऊस

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या काही दिवसांपासून वाढत्या आणि रखरखत्या उन्हामुळे लोक हैराण झाले आहेत. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने येत्या चार ते पाच दिवसात राज्यातील विदर्भ आणि विदर्भालगतच्या काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता (Weather update) वर्तवली आहे. या संदर्भातील माहिती पुणे विभागाचे विभागप्रमुख डॉ.के. एस होसाळीकर यांनी एक्स पोस्टवरून दिली आहे. डॉ.होसाळीकर यांनी पोस्टमध्ये म्हटले … The post राज्यातील ‘या’ भागात हाेणार अवकाळी पाऊस appeared first on पुढारी.
राज्यातील ‘या’ भागात हाेणार अवकाळी पाऊस

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : गेल्या काही दिवसांपासून वाढत्या आणि रखरखत्या उन्हामुळे लोक हैराण झाले आहेत. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने येत्या चार ते पाच दिवसात राज्यातील विदर्भ आणि विदर्भालगतच्या काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता (Weather update) वर्तवली आहे. या संदर्भातील माहिती पुणे विभागाचे विभागप्रमुख डॉ.के. एस होसाळीकर यांनी एक्स पोस्टवरून दिली आहे.
डॉ.होसाळीकर यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, पुढील ४,५ दिवस विदर्भात व संलग्न मराठवाड्यातील जिल्ह्यांत काही ठिकाणी विजांचा कडकडाटांसह पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. मराठावाड्यातील नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांत उद्या (दि.६ मे) आणि मंगळवारी (दि.७ मे) वादळी पावसाचा अंदाज आहे. दरम्यान काही ठिकाणी गारपिटीचीही शक्यता Weather update)असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
संबंधित बातम्या:

Weather Update : राज्यात ‘या’ भागात उष्णतेची लाट; विदर्भात मेघगर्जनेसह पाऊस
IMD Weather Forecast: सोमवार ६ मे पर्यंत भारतात उष्णतेच्या लाटेचा इशारा; IMDची माहिती
Weather Report : राज्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा इशारा..!

5th May, पुढील ४,५ दिवस विदर्भात व संलग्न मराठवाड्यातील जिल्ह्यांत, काही ठिकाणी विजांचा कडकडाट, जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच गारपिटीचीही शक्यता आहे. Day 1, तापमान वाढण्याची शक्यता आहे.HW alert too. pic.twitter.com/DR7odYTTdT
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 5, 2024

Weather update: भारतात पुढील एक आठवडा अवकाळी पावसाचा
भारतातील पूर्व किनारपट्टी आणि दक्षिण द्वीपकल्पावरील राज्यातील काही भागांवर पुढील आठवडाभर (रविवार ५ मे ते रविवार १२ मे ) गडगडाटी वादळासह पावसाची शक्यता आहे, असे भारतीय हवामान विभागाने नुकत्याच दिलेल्या बुलेटीनमध्ये स्पष्ट केले आहे. अशी माहिती डॉ.के.एस होसाळीकर यांनी एक्स पोस्टवरून दिली आहे.

5th May, IMD model guidance for cumulative rainfall for 5-7th May & 8-12th May 2024.
Possibility of rainfall associated with #thunderstorms on east coast & parts of the southern peninsula.
Watch for IMD updates regularly. pic.twitter.com/INPzkOtkQL
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 5, 2024

हेही वाचा:

मुख्य निवडणूक निरीक्षकांनी घेतला धुळे लोकसभा मतदारसंघ निवडणूकीचा आढावा
नाशिक लोकसभा मतदासंघातून इच्छुक असलेल्या महाराजांचा अर्ज अपात्र
Lok Sabha election KL Sharma : “मी गांधी घराण्याचा नोकर नाही…”: काँग्रेसचे अमेठीतील उमेदवार शर्मांचे भाजपला प्रत्युत्तर

Latest Marathi News राज्यातील ‘या’ भागात हाेणार अवकाळी पाऊस Brought to You By : Bharat Live News Media.