MI vs KKR : मुंबई इंडियन्सचा नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल 2024 चा 51 वा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होत आहे. सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. कर्णधार हार्दिक पंड्याने सांगितले की, मुंबई एका बदलाने या सामन्यात प्रवेश करेल. नमन धीर संघात परतला आहे. त्याला मोहम्मद नबीच्या जागी संधी मिळाली आहे. …

MI vs KKR : मुंबई इंडियन्सचा नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : आयपीएल 2024 चा 51 वा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होत आहे. सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे.
कर्णधार हार्दिक पंड्याने सांगितले की, मुंबई एका बदलाने या सामन्यात प्रवेश करेल. नमन धीर संघात परतला आहे. त्याला मोहम्मद नबीच्या जागी संधी मिळाली आहे. त्याचवेळी कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला की, या सामन्यात त्यांचा संघ कोणताही बदल न करता खेळताना दिसेल.
मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार),  ईशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नेहल वढेरा, नमन धीर, टिम डेव्हिड, जेराल्ड कोएत्झी, पियुष चावला, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा
कोलकाता नाईट रायडर्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), फिल सॉल्ट (यष्टीरक्षक), सुनील नरेन, अंगक्रिश रघुवंशी,  व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती

No. 9️⃣ 🆚 No. 2️⃣
Tonight’s winner will be ✍️ 🤔
Follow the Match ▶️ https://t.co/iWTqcAsT0O#TATAIPL | #MIvKKR pic.twitter.com/pQBDI9PDGs
— IndianPremierLeague (@IPL) May 3, 2024