देवळा येथील जिजामाता कन्या विद्यालयातील विद्यार्थिनींचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

देवळा ; पुढारी वृत्तसेवा – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, अंतर्गत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवीचा अंतिम निकाल नुकताच घोषित झाला असून, यात देवळा एज्युकेशन सोसायटी संचालित, जिजामाता कन्या विद्यालयातील इयत्ता पाचवीतील विद्यार्थीनी अबोली निलेश देवरे, जिया योगेश आहेर, मोक्षदा शांताराम गुजरे या शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झाल्या. तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता …

देवळा येथील जिजामाता कन्या विद्यालयातील विद्यार्थिनींचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

देवळा ; Bharat Live News Media वृत्तसेवा – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, अंतर्गत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवीचा अंतिम निकाल नुकताच घोषित झाला असून, यात देवळा एज्युकेशन सोसायटी संचालित, जिजामाता कन्या विद्यालयातील इयत्ता पाचवीतील विद्यार्थीनी अबोली निलेश देवरे, जिया योगेश आहेर, मोक्षदा शांताराम गुजरे या शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झाल्या.
तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता आठवीची विद्यार्थिनी आर्या दिपक निकम हि शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरली. या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन तथा प्राचार्य डॉ.हितेंद्र आहेर ,सचिव प्रोफेसर डॉ.सौ.मालती आहेर ,प्रशासकीय अधिकारी उपप्राचार्य बापू रौंदळ ,मुख्याध्यापिका.प्रतिभा सागर ,पर्यवेक्षक ,संजय पगार, एस टी पाटील आदींसह सर्व शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
हेही वाचा –

Lok Sabha Election 2024 | देवळा येथे मतदार जनजागृती’साठी मोटार सायकल रॅली व स्वाक्षरी मोहीम
ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींना हरवणे अशक्‍य, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा काँग्रेसवर हल्लाबोल