लग्नसराईला सुरुवात, यंदा विवाहाचे जुलैपर्यंत 66 मुहूर्त

नाशिक  : दिवाळीचा समारोप तुलसी विवाहाने होतो. तुलसी विवाहाला शुक्रवार (दि. 25) प्रारंभ झाला. त्यानंतर यंदा आज (दि. २७) लग्नसराईला सुरवात झाली आहे. नोव्हेंबर ते जुलै या कालावधीत विवाहाचे तब्बल ६६ मुहूर्त आहेत. यंदा लग्नसराईचा धूमधडाका असल्याने बाजारातही तेजीचे वातावरण आहे. लग्नसराईत मंगल कार्यालय, बँड, सराफा बाजार, इलेक्ट्रॉनिक्स कपडे ऑटोमोबाइल आदी मोठ्या क्षेत्रात उलाढाल होईल, … The post लग्नसराईला सुरुवात, यंदा विवाहाचे जुलैपर्यंत 66 मुहूर्त appeared first on पुढारी.
#image_title

लग्नसराईला सुरुवात, यंदा विवाहाचे जुलैपर्यंत 66 मुहूर्त

नाशिक  : दिवाळीचा समारोप तुलसी विवाहाने होतो. तुलसी विवाहाला शुक्रवार (दि. 25) प्रारंभ झाला. त्यानंतर यंदा आज (दि. २७) लग्नसराईला सुरवात झाली आहे. नोव्हेंबर ते जुलै या कालावधीत विवाहाचे तब्बल ६६ मुहूर्त आहेत. यंदा लग्नसराईचा धूमधडाका असल्याने बाजारातही तेजीचे वातावरण आहे.
लग्नसराईत मंगल कार्यालय, बँड, सराफा बाजार, इलेक्ट्रॉनिक्स कपडे ऑटोमोबाइल आदी मोठ्या क्षेत्रात उलाढाल होईल, अशी आशा आहे. विवाहासाठी लागणारे घोडा, बम्गी, पुरोहित, हार-फुले सजावट, मंडप, मंगल कार्यालय आदी सर्वच क्षेत्रांना झळाळी येणार आहे.
असे आहेत विवाह मुहूर्त
नोव्हेंबर २७, २८ व २९ या तारखांना विवाह मुहूर्त आहेत.
डिसेंबर : ६ ते ८, १५, १७, २०, २१, २५, २६, ३१.
जानेवारी २०२४ मध्ये २ ते ६, ८.
 फेब्रुवारी- १२, १३, १७, १८, २४, २६, २७, २८, २९.
मार्च : ३, ४, ६, १६, १७, २६, २७, ३०.
एप्रिलः १, ३, ४, ५, १८, २०, २१, २२, २६, २८.
मे : १ व २, जून : २९ व ३० जुलै : ११ ते १५
The post लग्नसराईला सुरुवात, यंदा विवाहाचे जुलैपर्यंत 66 मुहूर्त appeared first on पुढारी.

नाशिक  : दिवाळीचा समारोप तुलसी विवाहाने होतो. तुलसी विवाहाला शुक्रवार (दि. 25) प्रारंभ झाला. त्यानंतर यंदा आज (दि. २७) लग्नसराईला सुरवात झाली आहे. नोव्हेंबर ते जुलै या कालावधीत विवाहाचे तब्बल ६६ मुहूर्त आहेत. यंदा लग्नसराईचा धूमधडाका असल्याने बाजारातही तेजीचे वातावरण आहे. लग्नसराईत मंगल कार्यालय, बँड, सराफा बाजार, इलेक्ट्रॉनिक्स कपडे ऑटोमोबाइल आदी मोठ्या क्षेत्रात उलाढाल होईल, …

The post लग्नसराईला सुरुवात, यंदा विवाहाचे जुलैपर्यंत 66 मुहूर्त appeared first on पुढारी.

Go to Source