कॅप्टन गिल! शुभमन गिल याच्याकडे गुजरात टायटन्सचे नेतृत्त्व

पुढारी ऑनलाईन : अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या गुजरात टायटन्सची साथ सोडून मुंबई इंडियन्स संघात परतल्याने आता गुजरात संघाचे नेतृत्व सलामीवीर शुभमन गिल याच्याकडे देण्यात आले आहे. आगामी इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०१४ च्या हंगामात शुभमन गिल गुजरात टायटन्सचा कर्णधार असेल. याबाबतची घोषणा Gujarat Titans ने त्यांच्या X अकाऊंटवर पोस्ट करत केली आहे. कॅप्टन गिल! कॅप्टन … The post कॅप्टन गिल! शुभमन गिल याच्याकडे गुजरात टायटन्सचे नेतृत्त्व appeared first on पुढारी.
#image_title

कॅप्टन गिल! शुभमन गिल याच्याकडे गुजरात टायटन्सचे नेतृत्त्व

पुढारी ऑनलाईन : अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या गुजरात टायटन्सची साथ सोडून मुंबई इंडियन्स संघात परतल्याने आता गुजरात संघाचे नेतृत्व सलामीवीर शुभमन गिल याच्याकडे देण्यात आले आहे. आगामी इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०१४ च्या हंगामात शुभमन गिल गुजरात टायटन्सचा कर्णधार असेल. याबाबतची घोषणा Gujarat Titans ने त्यांच्या X अकाऊंटवर पोस्ट करत केली आहे. कॅप्टन गिल! कॅप्टन कालिंग… असा गिलचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
आयपीएल २०२४ हंगामात गिलचे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील हे पहिलेच नेतृत्व असेल. आयपीएल २०२४ हंगामात गिलचे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील हे पहिलेच नेतृत्व असेल. “गुजरात टायटन्सचे कर्णधारपद स्वीकारताना मला आनंद आणि अभिमान वाटतो. एका चांगल्या संघाचे नेतृत्व करण्यासाठी माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल फ्रँचायझीचे आभार,” असे गिलने म्हटले आहे. “आमच्याकडे दोन अपवादात्मक हंगाम आले आहेत आणि मी संघाचे नेतृत्व करण्यास उत्सुक आहे.” असेही त्यांनी नमूद केले आहे.

𝐂𝐀𝐏𝐓𝐀𝐈𝐍 𝐆𝐈𝐋𝐋 🫡#AavaDe pic.twitter.com/tCizo2Wt2b
— Gujarat Titans (@gujarat_titans) November 27, 2023

The post कॅप्टन गिल! शुभमन गिल याच्याकडे गुजरात टायटन्सचे नेतृत्त्व appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन : अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या गुजरात टायटन्सची साथ सोडून मुंबई इंडियन्स संघात परतल्याने आता गुजरात संघाचे नेतृत्व सलामीवीर शुभमन गिल याच्याकडे देण्यात आले आहे. आगामी इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०१४ च्या हंगामात शुभमन गिल गुजरात टायटन्सचा कर्णधार असेल. याबाबतची घोषणा Gujarat Titans ने त्यांच्या X अकाऊंटवर पोस्ट करत केली आहे. कॅप्टन गिल! कॅप्टन …

The post कॅप्टन गिल! शुभमन गिल याच्याकडे गुजरात टायटन्सचे नेतृत्त्व appeared first on पुढारी.

Go to Source