‘मी कॅप्‍टन होतो, नंतर नव्‍हतो आणि पुन्‍हा कॅप्‍टन आहे’ : रोहित असं का म्‍हणाला?

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘मी कॅप्टन होतो, नंतर कॅप्टन नव्हतो आणि पुन्हा कॅप्टन झाला आहे. हा जीवनाचा भाग आहे. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणेच घडेल असे नाही. हा खूप चांगला अनुभव आहे. मी टीम इंडियाचा कर्णधार झालो आहे. तसेच अनेक कर्णधारांच्या हाताखाली खेळलो आहे, गेल्या महिनाभरातही मी ते करण्याचा प्रयत्न केला आहे, अशा शब्‍दांत रोहित शर्माने …

‘मी कॅप्‍टन होतो, नंतर नव्‍हतो आणि पुन्‍हा कॅप्‍टन आहे’ : रोहित असं का म्‍हणाला?

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : ‘मी कॅप्टन होतो, नंतर कॅप्टन नव्हतो आणि पुन्हा कॅप्टन झाला आहे. हा जीवनाचा भाग आहे. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणेच घडेल असे नाही. हा खूप चांगला अनुभव आहे. मी टीम इंडियाचा कर्णधार झालो आहे. तसेच अनेक कर्णधारांच्या हाताखाली खेळलो आहे, गेल्या महिनाभरातही मी ते करण्याचा प्रयत्न केला आहे, अशा शब्‍दांत रोहित शर्माने मुंबईत इंडियन्‍सचे कर्णधारपद गमावल्‍यावर अप्रत्यक्ष भाष्‍य केले. निमित्त होते टी-20 विश्वचषक संघ निवडीनंतरच्‍या पत्रकार परिषदेचे. यावेळी मुख्‍य निवडकर्ते अजित आगरकर उपस्‍थित होते.

Mumbai | Team India Captain Rohit Sharma says, “I was Captain, then not being Captain and then again Captain – it is part of life. Not everything will go your way. It has been a great experience. Before in my life as well I have not been Captain and played under a lot of… pic.twitter.com/Q7NC5yxLOB
— ANI (@ANI) May 2, 2024

Mumbai | On wicketkeeper’s selection for ICC Men’s T20 World Cup 2024, BCCI chief selector Ajit Agarkar says, “KL (Rahul) is a terrific player…The thing we were looking at is guys who bat in the middle. At the moment, KL is batting at the top…We feel Sanju (Samson) has the… pic.twitter.com/hDB2r5wIr3
— ANI (@ANI) May 2, 2024