मंदिराच्या दारामध्ये भक्ती तोडणार नाही…; उद्धव ठाकरे यांनी घेतले अंबाबाईचे दर्शन

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कोल्हापुरात आलेल्या माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (दि.२ ) रोजी करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा आपला साधेपणा व विनम्र स्वभावाने उपस्थित भाविकांची मने जिंकली. संबंधित बातम्या  UAE rains: दुबईत पुन्हा पावसाचा हाहाकार; अबुधाबीत पूरपरिस्थिती, विमानसेवा खोळंबली Stock Market …

मंदिराच्या दारामध्ये भक्ती तोडणार नाही…; उद्धव ठाकरे यांनी घेतले अंबाबाईचे दर्शन

कोल्हापूर : Bharat Live News Media वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कोल्हापुरात आलेल्या माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (दि.२ ) रोजी करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा आपला साधेपणा व विनम्र स्वभावाने उपस्थित भाविकांची मने जिंकली.
संबंधित बातम्या 

UAE rains: दुबईत पुन्हा पावसाचा हाहाकार; अबुधाबीत पूरपरिस्थिती, विमानसेवा खोळंबली

Stock Market Closing Bell | सेन्सेक्स, निफ्टी किरकोळ वाढीसह बंद, गोदरेज समुहाच्या शेअर्सची काय स्थिती?
होय ! उद्धव ठाकरेंनी मलाही मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती, फडणवीसांपाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचाही गौप्यस्फोट

देवीच्या दर्शनानंतर मंदिराच्या आवारात प्रसिद्धी माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी विनम्रपणे हात जोडून मंदिराच्या दारामध्ये भक्ती तोडणार नाही…’ हे गाणे लक्षात ठेवा. इतके बोलून सर्वांचा निरोप घेऊन मंदिरातून बाहेर पडले.
देवीच्या दर्शनावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत तेजस ठाकरे, मिलिंद नार्वेकर, अरुण दुधवडकर, विजय देवणे, संजय पवार, मंदिरातील धर्मशास्त्र मार्गदर्शक गणेश नेरलेकर- देसाई यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.