BB 17 वीकेंड का वारमध्ये सनी लिओनी! ‘थर्ड पार्टी’चे प्रमोशन

पुढारी ऑनलाईन डेस्क : सनी लिओनी हिने गायक अभिषेक सिंग सोबत आज रात्रीच्या बिग बॉस १७ च्या वीकेंड का वार भागात तिचे (Bigg Boss 17) नवीन गाणे “थर्ड पार्टी ” सादर करणार आहे. २०११ मध्ये शोमध्ये स्पर्धक बनून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी सनी तेव्हापासून सलग प्रत्येक वर्षी पाहुणी म्हणून आली आहे. सनी लिओनी बिग बॉस १७ मध्ये तिच्या नवीन सिंगल थर्ड पार्टीच्या प्रमोशनसाठी परत आली. (Bigg Boss 17)
संबंधित बातम्या –
Film fare OTT Award 2023: आलिया भट्ट-मनोज वाजपेयी सर्वोत्कृष्ट कलाकार
History Hunter 2 : मनिष पॉल नालंदाच्या हरवलेल्या ज्ञानाचा शोध घेणार
IFFI 2023 : आपल्या वयाची जाण ठेवून भूमिका स्वीकाराव्यात : राणी मुखर्जी
तिच्यासोबत प्रतिभावान अभिषेक सिंग सामील होणार असून ते होस्ट सलमान खानसोबत काही स्टेप्स करणार का अशी अपेक्षा आहे.
पहिल्या बिग बॉस OTT 2 एपिसोडमध्ये सनी लिओनी पॅनेलवर होती. बिग बॉस १७ मधील हा अनोखा विभाग सनीच्या बिग बॉस स्पर्धक ते बॉलीवूड स्टारपर्यंतचा प्रवास हा अनोखा प्रवास दाखवून देतो. सनी ‘ग्लॅम फेम’ आणि अनुराग कश्यपच्या ‘केनेडी’ आणि जॅकी श्रॉफ, प्रियामणी आणि सारा अर्जुन यांच्यासमवेत तिचा तामिळ पदार्पण, ‘कोटेशन गँग’ मधील तिच्या भूमिकेसाठी आणि वैशिष्ट्यांसाठी सज्ज आहे.
The post BB 17 वीकेंड का वारमध्ये सनी लिओनी! ‘थर्ड पार्टी’चे प्रमोशन appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : सनी लिओनी हिने गायक अभिषेक सिंग सोबत आज रात्रीच्या बिग बॉस १७ च्या वीकेंड का वार भागात तिचे (Bigg Boss 17) नवीन गाणे “थर्ड पार्टी ” सादर करणार आहे. २०११ मध्ये शोमध्ये स्पर्धक बनून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी सनी तेव्हापासून सलग प्रत्येक वर्षी पाहुणी म्हणून आली आहे. सनी लिओनी बिग बॉस १७ …
The post BB 17 वीकेंड का वारमध्ये सनी लिओनी! ‘थर्ड पार्टी’चे प्रमोशन appeared first on पुढारी.
