नौदलाची ताकद वाढली; ‘सुपरसॉनिक मिसाईल टॉर्पेडो’ची यशस्वी चाचणी

पुढारी ऑनलाईन डेस्क : सुपरसॉनिक मिसाईल-असिस्टेड रिलीझ ऑफ टॉर्पेडो (SMART) प्रणालीची ओडिशाच्या किनारपट्टीवरील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून आज (दि.१) सकाळी ८. ३० वाजता यशस्वीपणे उड्डाण-चाचणी घेण्यात आली. SMART ही पुढील पिढीची क्षेपणास्त्र-आधारित हलकी टॉर्पेडो वितरण प्रणाली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे (DRDO) ने डिझाइन करून विकसित केली आहे. हलक्या वजनाच्या टॉर्पेडोमुळे भारतीय नौदलाची …
नौदलाची ताकद वाढली; ‘सुपरसॉनिक मिसाईल टॉर्पेडो’ची यशस्वी चाचणी

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : सुपरसॉनिक मिसाईल-असिस्टेड रिलीझ ऑफ टॉर्पेडो (SMART) प्रणालीची ओडिशाच्या किनारपट्टीवरील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून आज (दि.१) सकाळी ८. ३० वाजता यशस्वीपणे उड्डाण-चाचणी घेण्यात आली.
SMART ही पुढील पिढीची क्षेपणास्त्र-आधारित हलकी टॉर्पेडो वितरण प्रणाली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे (DRDO) ने डिझाइन करून विकसित केली आहे. हलक्या वजनाच्या टॉर्पेडोमुळे भारतीय नौदलाची पाणबुडीविरोधी युद्ध क्षमता वाढण्यास मदत होणार आहे.

#WATCH | Supersonic Missile-Assisted Release of Torpedo (SMART) system was successfully flight-tested at around 0830 hrs from Dr APJ Abdul Kalam Island off the coast of Odisha. SMART is a next-generation missile-based lightweight torpedo delivery system, designed and developed by… pic.twitter.com/rGhzJGHVnL
— ANI (@ANI) May 1, 2024

हेही वाचा 

Godrej Family Split | कुलूप ते रिअल इस्टेट…! १२७ वर्षांनंतर गोदरेज कुटुंबात वाटणी, नेमकं काय झालं?
जगातील पहिली सर्जिकल स्ट्राईक माहिती आहे का? ही होती पहिली सर्जिकल स्ट्राईक
Delhi Bomb Threat : दिल्लीतील १०० हून अधिक शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी