कोल्‍हापूर : टोप येथे एसटी बसला अपघात; १५ प्रवासी जखमी

टोप ; पुढरी वृत्तसेवा हातकणंगले तालुक्यातील टोप येथे राष्ट्रीय महामार्गावर एसटी बस पलटी होवून अपघात झाला. या अपघातात १५ हून अधिक प्रवासी जखमी झाले. ही घटना आज (सोमवार) पहाटे ४.०० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या विषयी घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, रविवारी रात्री ठाणे, मुंबई येथून चंदगड कोल्हापूरच्या दिशेने एसटी बस येत होती. आज … The post कोल्‍हापूर : टोप येथे एसटी बसला अपघात; १५ प्रवासी जखमी appeared first on पुढारी.
#image_title

कोल्‍हापूर : टोप येथे एसटी बसला अपघात; १५ प्रवासी जखमी

टोप ; पुढरी वृत्तसेवा हातकणंगले तालुक्यातील टोप येथे राष्ट्रीय महामार्गावर एसटी बस पलटी होवून अपघात झाला. या अपघातात १५ हून अधिक प्रवासी जखमी झाले. ही घटना आज (सोमवार) पहाटे ४.०० वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
या विषयी घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, रविवारी रात्री ठाणे, मुंबई येथून चंदगड कोल्हापूरच्या दिशेने एसटी बस येत होती. आज सोमवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास टोप येथील बिरदेव मंदिर समोरील वळणावर बस आली असता, यावेळी बसच्या चालकाचा बसवरील ताबा सुटला. त्‍यामुळे बस ओढ्यावरील पुलाच्या संरक्षण कठड्याला घासत पुढे महामार्गावरील डिव्हायडरवर जाऊन पुढे पूर्वेकडील लोखंडी संरक्षक ग्रिल तोडून कच्च्या रस्त्यावर जाऊन उलटली.
यावेळी बस मधील सर्व प्रवासी गाढ झोपेत होते. अपघात झाल्यावर प्रवाशांनी आरडा ओरडा केला. या अपघातात १५ हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनी तात्काळ जाऊन जखमींना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले.
हेही वाचा : 

Film fare OTT Award 2023: आलिया भट्ट-मनोज वाजपेयी सर्वोत्कृष्ट कलाकार 
Gujarat Rains | गुजरातमध्ये अवकाळी पावसाचा कहर, वीज पडून २० जणांचा मृत्यू, अमित शहांकडून दुःख व्यक्त 
Parliament Winter Session | संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख ठरली, ‘या’ दिवशी होणार अधिवेशन सुरू 

 
The post कोल्‍हापूर : टोप येथे एसटी बसला अपघात; १५ प्रवासी जखमी appeared first on पुढारी.

टोप ; पुढरी वृत्तसेवा हातकणंगले तालुक्यातील टोप येथे राष्ट्रीय महामार्गावर एसटी बस पलटी होवून अपघात झाला. या अपघातात १५ हून अधिक प्रवासी जखमी झाले. ही घटना आज (सोमवार) पहाटे ४.०० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या विषयी घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, रविवारी रात्री ठाणे, मुंबई येथून चंदगड कोल्हापूरच्या दिशेने एसटी बस येत होती. आज …

The post कोल्‍हापूर : टोप येथे एसटी बसला अपघात; १५ प्रवासी जखमी appeared first on पुढारी.

Go to Source