लखनौने नाणेफेक जिंकली; गोलंदाजीचा निर्णय

पुढारी ऑनलाईन डेस्क : लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकून मुंबईविरूद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केएल राहुलने सांगितले की, त्यांचा संघ मुंबई इंडियन्सविरुद्ध दोन बदलांसह उतरला आहे. क्विंटन डी कॉकच्या जागी अर्शिन कुलकर्णीला संधी मिळाली आहे. त्याचबरोबर मयंक यादवचेही संघात पुनरागमन झाले आहे. दुखापतीमुळे तो गेल्या काही सामन्यांचा भाग होऊ शकला नाही. याशिवाय मुंबई इंडियन्स …

लखनौने नाणेफेक जिंकली; गोलंदाजीचा निर्णय

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकून मुंबईविरूद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केएल राहुलने सांगितले की, त्यांचा संघ मुंबई इंडियन्सविरुद्ध दोन बदलांसह उतरला आहे. क्विंटन डी कॉकच्या जागी अर्शिन कुलकर्णीला संधी मिळाली आहे. त्याचबरोबर मयंक यादवचेही संघात पुनरागमन झाले आहे. दुखापतीमुळे तो गेल्या काही सामन्यांचा भाग होऊ शकला नाही. याशिवाय मुंबई इंडियन्स एका बदलाने खेळताना दिसणार आहे. ल्यूक वुडच्या जागी गेराल्ड कोएत्झीचा संघात समावेश करण्यात आला आहे.
हेही वाचा :

गोंदिया: अर्जुनी-मोरगाव येथे मतिमंद तरुणीवर अत्याचार; आरोपीला १४ वर्षे सश्रम कारावास
उमरगा तालुक्यात भीषण पाणी टंचाई; १२५ हातपंप नादुरुस्त
ठाणे जिल्ह्यात सात उमेदवारांनी भरले अर्ज