वंचित बहुजन आघाडीने आता उत्तर मुंबईचा उमेदवार बदलला

मुंबई : राज्यात लोकसभा निवडणूकीत मतदानाचे दोन टप्पे पार पडले तरी वंचित बहुजन आघाडीने उमेदवार बदलण्याचा सिलसिला सुरूच ठेवला आहे. वंचितने उत्तर मुंबईतून जाहीर केलेल्या उमेदवारांच्या ऐवजी आता सोनल गोंदाणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उत्तर मुंबईमधून उत्तर भारतीय चेहरा म्हणून बीना रामकुबेर सिंग यांना उमेदवारी दिली होती. मात्र, उमेदवाराने माघार घेतल्याने उमेदवारी बदलाची वेळ …

वंचित बहुजन आघाडीने आता उत्तर मुंबईचा उमेदवार बदलला

मुंबई : राज्यात लोकसभा निवडणूकीत मतदानाचे दोन टप्पे पार पडले तरी वंचित बहुजन आघाडीने उमेदवार बदलण्याचा सिलसिला सुरूच ठेवला आहे. वंचितने उत्तर मुंबईतून जाहीर केलेल्या उमेदवारांच्या ऐवजी आता सोनल गोंदाणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
उत्तर मुंबईमधून उत्तर भारतीय चेहरा म्हणून बीना रामकुबेर सिंग यांना उमेदवारी दिली होती. मात्र, उमेदवाराने माघार घेतल्याने उमेदवारी बदलाची वेळ वंचित बहुजन आघाडीवर आली. त्यानुसार गोंदाणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.