T20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा! पंड्या उपकर्णधार, पंतचे कमबॅक

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : T20 World Cup 2024 : बीसीसीआयच्या निवड समितीने आज (दि. 30) मंगळवारी टी-20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे असून हार्दिक पंड्याला उपकर्णधार बनवण्यात आले आहे.
टी-20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उप कर्णधार), शिवम दुब, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
राखीव खेळाडू : शुभमन गिल, रिंकू सिंह, खलील अहमद, आवेश खान
BREAKING: India name their squad for the men’s #T20WorldCup 🇮🇳 pic.twitter.com/HyxNXW1iRY
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) April 30, 2024
