पुढारी ऑनलाईन : संसदेचे हिवाळी अधिवेशनाला पुढच्या महिन्यात ४ डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. सोमवार ४ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार असून, ते शुक्रवार २२ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या संदर्भात शनिवारी २ डिसेंबर रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने त्यांच्या X सोशल मीडिया अकाऊंटवरून ट्वीट करत दिले आहे. (Parliament Winter Session)
The winter session of Parliament, 2023 will begin from December 4 and continue till December 22.
An all-party meeting has been called on December 2.
— ANI (@ANI) November 27, 2023
संसदेच्या हिवाळी अधिवेशनासंदर्भात सरकारच्या वतीने संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी २ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या वेळी ३ डिसेंबर रोजी पाच राज्यांच्या मतमोजणी होणार असल्याने एक दिवस आधी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली, असे ‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. (Parliament Winter Session)
हेही वाचा:
Winter session : संसदेचे हिवाळी अधिवेशन विधानसभा निवडणूक निकालानंतर
मराठा, धनगर आरक्षणासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा; ठाकरे गटाच्या खासदारांचे राष्ट्रपतींना पत्र
Supriya Sule on Reservation: आगामी अधिवेशनात ‘आरक्षण’ या विषयावर चर्चा व्हावी- सुप्रिया सुळेंची लोकसभा अध्यक्षांकडे मागणी
The post संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख ठरली, ‘या’ दिवशी होणार सुरू appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन : संसदेचे हिवाळी अधिवेशनाला पुढच्या महिन्यात ४ डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. सोमवार ४ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार असून, ते शुक्रवार २२ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या संदर्भात शनिवारी २ डिसेंबर रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने त्यांच्या X सोशल मीडिया अकाऊंटवरून ट्वीट करत दिले आहे. (Parliament Winter Session) The …
The post संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख ठरली, ‘या’ दिवशी होणार सुरू appeared first on पुढारी.