चेन्नईला पहिला झटका अजिंक्य रहाणे बाद

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : आज आयपीएलच्या 46 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. सामन्यात हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
चेन्नईला पहिला झटका अजिंक्य रहाणे बाद
सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने सलामीवीर अजिंक्य रहाणेला बाद करत चेन्नईला पहिला धक्का दिला. रहाणेने लाँग शॉट मारण्याचा प्रयत्न करताना सीमारेषेवर उभ्या असलेल्या शाहबाज अहमदकडे झेल दिला. रहाणेने 12 चेंडूत 9 धावा केल्या.
दोन्ही संघ :
चेन्नई सुपर किंग्ज : अजिंक्य रहाणे, रुतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान, मथिशा पाथिराना.
इम्पॅक्ट प्लेयर : समीर रिझवी, शार्दुल ठाकूर, शेख रशीद, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर.
सनरायझर्स हैदराबाद : अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), नितीश रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी. नटराजन.
इम्पॅक्ट प्लेयर : उमरान मलिक, मयंक मार्कंडे, अनमोलप्रीत सिंग, ग्लेन फिलिप्स, वॉशिंग्टन सुंदर.
हेही वाचा :
आता १८ वर्षांवरील नागरिकांना मिळणार ‘बीसीजी’ लस
Heat wave : प. बंगाल, ओडिशामध्ये उष्णतेची लाट; हवामान विभागाकडून रेड अलर्ट
Heatwave Alert : देशभरात उष्णतेची लाट! प. बंगालमध्ये रेड, बिहारमध्ये ऑरेंज अलर्ट
