राजस्थान निवडणूक : झाडोल मतदान केंद्रावर रात्री साडेदहापर्यंत रांगा!

उदयपूर, वृत्तसंस्था : राजस्थान विधानसभा निवडणुकीसंदर्भात उदयपूरच्या झाडोल विधानसभेत रात्री उशिरापर्यंत मतदानासाठी रांगा लागलेल्या होत्या. जिल्ह्यातील इतर काही केंद्रांवरही रात्री उशिरापर्यंत मतदान झाले. झाडोल विधानसभा मतदारसंघातील हडमत प्राथमिक शाळा या मतदान केंद्रावर रात्री 10.28 पर्यंत मतदान झाले. या केंद्रावर 93.91 टक्के मतदान झाले. या भागात राहणारे लोक शेजारच्या गुजरात राज्यात मजूर म्हणून जातात आणि संध्याकाळी … The post राजस्थान निवडणूक : झाडोल मतदान केंद्रावर रात्री साडेदहापर्यंत रांगा! appeared first on पुढारी.
#image_title

राजस्थान निवडणूक : झाडोल मतदान केंद्रावर रात्री साडेदहापर्यंत रांगा!

उदयपूर, वृत्तसंस्था : राजस्थान विधानसभा निवडणुकीसंदर्भात उदयपूरच्या झाडोल विधानसभेत रात्री उशिरापर्यंत मतदानासाठी रांगा लागलेल्या होत्या. जिल्ह्यातील इतर काही केंद्रांवरही रात्री उशिरापर्यंत मतदान झाले. झाडोल विधानसभा मतदारसंघातील हडमत प्राथमिक शाळा या मतदान केंद्रावर रात्री 10.28 पर्यंत मतदान झाले. या केंद्रावर 93.91 टक्के मतदान झाले.
या भागात राहणारे लोक शेजारच्या गुजरात राज्यात मजूर म्हणून जातात आणि संध्याकाळी परततात. त्यांच्यासाठी ही सोय होती. वल्लभनगर विधानसभेच्या मंडेसर येथील शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयातही रात्री 10 पर्यंत मतदान झाले. ईव्हीएम काम करत नसल्यामुळे अनेकवेळा अडचणी आल्या होत्या. मावळी विधानसभा मतदारसंघातील चिरवा केंद्रावरही रात्री साडेनऊ वाजेपर्यंत मतदान झाले.
The post राजस्थान निवडणूक : झाडोल मतदान केंद्रावर रात्री साडेदहापर्यंत रांगा! appeared first on पुढारी.

उदयपूर, वृत्तसंस्था : राजस्थान विधानसभा निवडणुकीसंदर्भात उदयपूरच्या झाडोल विधानसभेत रात्री उशिरापर्यंत मतदानासाठी रांगा लागलेल्या होत्या. जिल्ह्यातील इतर काही केंद्रांवरही रात्री उशिरापर्यंत मतदान झाले. झाडोल विधानसभा मतदारसंघातील हडमत प्राथमिक शाळा या मतदान केंद्रावर रात्री 10.28 पर्यंत मतदान झाले. या केंद्रावर 93.91 टक्के मतदान झाले. या भागात राहणारे लोक शेजारच्या गुजरात राज्यात मजूर म्हणून जातात आणि संध्याकाळी …

The post राजस्थान निवडणूक : झाडोल मतदान केंद्रावर रात्री साडेदहापर्यंत रांगा! appeared first on पुढारी.

Go to Source