तटरक्षक दल, NCB आणि गुजरात ATS ची संयुक्त कारवाई; ड्रग्जसह १४ पाकिस्तानींना अटक

पुढारी ऑनलाईन डेस्क: भारतीय तटरक्षक दल, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) आणि गुजरात एटीएसने गुजरात किनाऱ्याजवळ मोठी कारवाई केली आहे. या यंत्रणांनी गुजरात किनारपट्टीजवळील आंतरराष्ट्रीय सागरी सीमा रेषेजवळ सुमारे ९० किलो ड्रग्जसह १४ पाकिस्तानी नागरिकांना पकडले आहे. गेल्या काही दिवसांपासून गुप्तचर माहितीच्या आधारे एजन्सीकडून ही कारवाई करण्यात येत होती, या संदर्भातील माहिती अधिकाऱ्यांनी दिल्याचे वृत्त एएनआयने …

तटरक्षक दल, NCB आणि गुजरात ATS ची संयुक्त कारवाई; ड्रग्जसह १४ पाकिस्तानींना अटक

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: भारतीय तटरक्षक दल, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) आणि गुजरात एटीएसने गुजरात किनाऱ्याजवळ मोठी कारवाई केली आहे. या यंत्रणांनी गुजरात किनारपट्टीजवळील आंतरराष्ट्रीय सागरी सीमा रेषेजवळ सुमारे ९० किलो ड्रग्जसह १४ पाकिस्तानी नागरिकांना पकडले आहे. गेल्या काही दिवसांपासून गुप्तचर माहितीच्या आधारे एजन्सीकडून ही कारवाई करण्यात येत होती, या संदर्भातील माहिती अधिकाऱ्यांनी दिल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.

In a joint operation with the Narcotics Control Bureau and Gujarat ATS, the Indian Coast Guard has apprehended 14 Pakistani nationals with around 90 Kg of drugs near the International Maritime Boundary Line off the Gujarat coast. The operation was being carried out by the… pic.twitter.com/mu9CIgveNx
— ANI (@ANI) April 28, 2024

Go to Source