टॉस जिंकत राजस्थानचा गोलंदाजी करण्याचा निर्णय

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजस्थान सुपरजायंट्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून लखनौ सुपरजायंट्सविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सामन्यासाठी दोन्ही कर्णधारांनी संघात कोणताही बदल केला नाही. हा सामना लखनौच्या अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. 🚨 Toss Update from Lucknow 🚨@rajasthanroyals win the toss & elect to bowl against @LucknowIPL Follow the Match …

टॉस जिंकत राजस्थानचा गोलंदाजी करण्याचा निर्णय

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : राजस्थान सुपरजायंट्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून लखनौ सुपरजायंट्सविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सामन्यासाठी दोन्ही कर्णधारांनी संघात कोणताही बदल केला नाही. हा सामना लखनौच्या अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे.

🚨 Toss Update from Lucknow 🚨@rajasthanroyals win the toss & elect to bowl against @LucknowIPL
Follow the Match ▶️ https://t.co/Dkm7eJqwRj#TATAIPL | #LSGvRR pic.twitter.com/F09WUphJcQ
— IndianPremierLeague (@IPL) April 27, 2024

हेही वाचा :

Nashik News: खतवड येथे सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने दोन मुलांसह जीवन संपविले
तिसऱ्या टप्प्यातील मतदानाची जबाबदारी कोल्हापूरकरांवर : PM मोदी
Rashi Khanna : Aranmanai 4 मधील गाण्यासाठी राशी खन्नाने वेट ट्रेनिंगपासून ते डाएटपर्यंत अशी घेतली मेहनत