हेमंत सोरेन यांच्या काकांचे निधन; न्यायालयाने जामीन नाकारला

पुढारी ऑनलाईन डेस्क: झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जमीन घोटाळ्याप्रकरणी अंतरिम जामीन देण्यास नकार दिला आहे. सोरेन यांच्या काकांचे निधन झाल्याने त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी त्यांनी न्यायालयाकडे जामीनासाठी अर्ज केला होता. परंतु न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळली असून, सोरेन यांना मोठा झटका दिला आहे. (Hemant Soren) झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी त्यांच्या काकांच्या अंत्यसंस्काराला …

हेमंत सोरेन यांच्या काकांचे निधन; न्यायालयाने जामीन नाकारला

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जमीन घोटाळ्याप्रकरणी अंतरिम जामीन देण्यास नकार दिला आहे. सोरेन यांच्या काकांचे निधन झाल्याने त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी त्यांनी न्यायालयाकडे जामीनासाठी अर्ज केला होता. परंतु न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळली असून, सोरेन यांना मोठा झटका दिला आहे. (Hemant Soren)
झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी त्यांच्या काकांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी न्यायालयाकडे १३ दिवसांचा अंतरिम जामीन मागितला होता. यावर आज (दि.२७) रांचीच्या विशेष पीएमएलए न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी  न्यायालयाने त्यांना जामीन देण्यास नकार दिला. (Hemant Soren)

Special PMLA Court, Ranchi has refuses to grant interim bail to former Jharkhand Chief Minister Hemant Soren, in a land scam case.
Former Chief Minister Hemant Soren had sought interim bail of 13 days from the court to attend the funeral of his uncle, hearing which the court… pic.twitter.com/lWK0kC9e91
— ANI (@ANI) April 27, 2024

Go to Source