छ. संभाजीनगर: मलकापूर अर्बन बँकेला ९ कोटींचा गंडा; दोघांना अटक

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवाः घोटाळ्यामुळे आरबीआयने निर्बध घातल्याने मलकापूर अर्बन बँकेचे हजारो खातेदार हवालदिल झाले आहेत. खातेदारांचे शेकडो कोटी या बँकेत अडकले आहेत. असे असताना या बँकेतून जमिनीचे बनावट कागदपत्रे सादर करत 9 कोटींचे कर्ज घेतल्याची घटना समोर आली आहे.याप्रकरणी अभिषेक जगदीश जैस्वाल (वय 39) आणि अमरिश जगदीश जैस्वाल या दोघांना गुरुवारी (दि. 25) रात्री …

छ. संभाजीनगर: मलकापूर अर्बन बँकेला ९ कोटींचा गंडा; दोघांना अटक

छत्रपती संभाजीनगर, Bharat Live News Media वृत्तसेवाः घोटाळ्यामुळे आरबीआयने निर्बध घातल्याने मलकापूर अर्बन बँकेचे हजारो खातेदार हवालदिल झाले आहेत. खातेदारांचे शेकडो कोटी या बँकेत अडकले आहेत. असे असताना या बँकेतून जमिनीचे बनावट कागदपत्रे सादर करत 9 कोटींचे कर्ज घेतल्याची घटना समोर आली आहे.याप्रकरणी अभिषेक जगदीश जैस्वाल (वय 39) आणि अमरिश जगदीश जैस्वाल या दोघांना गुरुवारी (दि. 25) रात्री अटक करण्यात आली आहे. आरोपीपैकी अभिषेक जैस्वाल भाजपचा पदाधिकारी तसेच जिल्हा बँकेचा संचालक आहे.
या फसवणूक प्रकरणी वेदांत नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीत तत्कालीन बँक व्यावस्थपक व इतरांचाही सामावेश आहे.
हेही वाचा 

छ.संभाजीनगर : पाचोड पोलीस, जिल्हा बालविकास पथकाने बालविवाह रोखला
छ.संभाजीनगर: टाकळी अंबड येथे वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू, बैल दगावले
छ.संभाजीनगर: येसगावजवळ छोटा हत्ती – दुचाकीच्या धडकेत तरुण ठार, १ जण जखमी