महाराष्ट्रात दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४३ टक्के मतदान
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: लोकसभा निवडणूक २०२४ चा मतदानाचा आज (दि.२६) दुसरा टप्पा पार पडत आहे. महाराष्ट्र राज्यात दुसऱ्या टप्प्यात दुपारी ३ वाजेपर्यंत ४३.०१ टक्के इतके मतदान झाले आहे. या संदर्भातील वृत्त राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने दिली. यापूर्वी शुक्रवारी (दि.१९ एप्रिल) लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला होता. (Maharashtra Lok Sabha 2024)
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आज (दि.२६) महाराष्ट्रासह १३ राज्यात होत आहे. दरम्यान राज्यातील ८ मतदान संघात आज मतदान होत आहे. आज दुपारी वाजेपर्यंत कोणत्या मतदार संघात किती टक्के मतदान झाले आकडेवारी पुढीलप्रमाणे, (Maharashtra Lok Sabha 2024)
Maharashtra Lok Sabha 2024: राज्यात ‘या’ आठ मतदारसंघात आज मतदान
⦁ वर्धा- ४५.९५ टक्के
⦁ अकोला- ४२.६९ टक्के
⦁ अमरावती- ४३.७६ टक्के
⦁ बुलढाणा- ४१.६६ टक्के
⦁ हिंगोली- ४०.५० टक्के
⦁ नांदेड- ४२.४२ टक्के
⦁ परभणी- ४४.४९ टक्के
⦁ यवतमाळ- वाशिम- ४२.५५ टक्के
#लोकसभानिवडणूक२०२४
राज्यात दुसऱ्या टप्प्यात ८ मतदारसंघात दु. ३ वाजेपर्यंत ४३.०१ टक्के मतदान
▶️वर्धा- ४५.९५ टक्के
▶️अकोला- ४२.६९ टक्के
▶️अमरावती- ४३.७६ टक्के
▶️बुलढाणा- ४१.६६ टक्के
▶️हिंगोली- ४०.५० टक्के
▶️नांदेड- ४२.४२ टक्के
▶️परभणी- ४४.४९ टक्के
▶️यवतमाळ- वाशिम- ४२.५५ टक्के pic.twitter.com/oNb4wPD2S5
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 26, 2024