…अन् तो माकडाला घेऊन पोहोचला मतदान केंद्रावर

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : वर्धा लोकसभा मतदारसंघात यावेळी महायुतीचे उमेदवार रामदास तडस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमर काळे यांच्यात थेट लढत होत आहे. या अटीतटीच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज (दि.२६) सकाळी मतदान सुरू असताना एक अफलातून प्रकार पाहायला मिळाला. वर्ध्यात चक्क माकड घेऊन एक मतदार मतदान केंद्रावर पोहोचला. विशेष म्हणजे बजरंग असे या …

…अन् तो माकडाला घेऊन पोहोचला मतदान केंद्रावर

नागपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : वर्धा लोकसभा मतदारसंघात यावेळी महायुतीचे उमेदवार रामदास तडस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमर काळे यांच्यात थेट लढत होत आहे. या अटीतटीच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज (दि.२६) सकाळी मतदान सुरू असताना एक अफलातून प्रकार पाहायला मिळाला.
वर्ध्यात चक्क माकड घेऊन एक मतदार मतदान केंद्रावर पोहोचला. विशेष म्हणजे बजरंग असे या माकडाचे नाव असून माकड सर्वांच्याच आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. माझ्याशिवाय बजरंग राहत नसल्याने त्याला सोबतच घेऊन यावे, लागले, अशी विरु नामक या मतदाराने प्रतिक्रिया दिली. हे माकड मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यासह मतदारांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले.
हेही वाचा 

Lok sabha Election : वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान; 24 उमदेवार निवडणुकीच्या रिंगणात
वर्धा : आठ दुकाने फोडून एक घरफोडी करणारा अट्टल आरोपी ताब्यात
वर्धा : सावळी ते आर्णी रोडवरील वीटभट्टीवर वीज कोसळून महिलेचा मृत्यू