हिंगोली लोकसभा मतदार संघात सकाळी ९ वाजेपर्यंत ७.२३ टक्के मतदान

हिंगोली : Bharat Live News Media वृत्तसेवा लोकसभा मतदार संघात सकाळी ९ वाजेपर्यंत ७.२३ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले.
यामध्ये हिंगोली विधानसभा मतदार संघ ८.७३%, वसमत ६.३८%, कळमनुरी ७.३%, उमरखेड ६.६७%, किनवट ८.३८ आणि हदगाव विधानसभा मतदार संघात ५.९१ टक्के मतदान झाले आहे.
हेही वाचा :
Kolhapur | डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे प्रबोधनाचे कार्य समाजाला चांगल्या दिशेला नेणारे : डॉ. अनिल काकोडकर
वकील, पक्षकारांना आता व्हॉटस्अॅपवर मिळणार अपडेट; सर्वोच्च न्यायालयात लवकरच प्रारंभ
मी एका षड्यंत्राला फसलो : नाना पटोले
