वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान; 24 उमदेवार निवडणुकीच्या रिंगणात

वर्धा; पुढारी वृत्तसेवा : वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत जिल्ह्यातील मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. एकूण 24 उमेदवार रिंगणात आहेत. वर्धा लोकसभा मतदार संघासाठी 16 लाख 82 हजार 771 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. त्यामध्ये 8 लाख 58 हजार 439 पुरूष तर 8 …

वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान; 24 उमदेवार निवडणुकीच्या रिंगणात

वर्धा; Bharat Live News Media वृत्तसेवा : वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत जिल्ह्यातील मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. एकूण 24 उमेदवार रिंगणात आहेत. वर्धा लोकसभा मतदार संघासाठी 16 लाख 82 हजार 771 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. त्यामध्ये 8 लाख 58 हजार 439 पुरूष तर 8 लाख 24 हजार 318 महिलांचा समावेश असून 14 तृतीयपंथींचा समावेश आहे. दिव्यांग मतदार 11 हजार 786 असून 80 वर्षावरील मतदारांची संख्या 25 हजार 22 आहे. तर 1989 मतदान केंद्र तसेच 8 सहायकारी मतदान केंद्र असे एकूण 1 हजार 997 मतदान केंद्र असणार आहेत.
हेही वाचा :

Bacchu Kadu : रवी राणांनी धार्मिकतेला ठेच पोहोचवत आचारसंहिता भंग केली; बच्चू कडूंचा आरोप
MLA disqualification case : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर ‘१४ मे’ ला सुनावणी
Lok Sabha Election : हरियाणा लोकसभेसाठी काँग्रेसचे उमेदवार जाहीर