आलियाचा १ लाख ३२ हजारांचा मोत्यांनी जडलेला शरारा; रश्मिका मंदानाही…(Photos)
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : हिरामंडी सीरीजच्या प्रिमीअर स्क्रिनिंगसाठी आलिया भट्ट लाईट पिंक पिच शरारा परिधान करून पोहोचली. खासियत म्हणजे, या शराऱ्याची किंमत तब्बल १ लाख ३२ हजार रुपये आहे. हिरामंडी या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी करत आहेत.
प्रिमिअरला आलियाने मीडिया पर्सन्सना फोटो पोझ दिली. यावेळचा तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
आलियाने मोकळे केस सोडले होते. लाईट पिंक पिच कलरचा शरारा परिधान केला होता. हा शरारा मोत्यांनी सजवलेला दिसला.
विकी कौशल
शराऱ्याची डिझाईन सीमा गुजराल यांची आहे. शराऱ्याची बाजार किंमत तब्बल १ लाख ३२ हजार रुपये आहे.
मुनव्वर फारुकी
रेड कार्पेटवर अनेक दिग्गज पोहोचले. या कार्यक्रमात सदाबहार रेखा, सलमान खान, आलिया भट्ट, मृणाल ठाकुर आणि विक्की कौशलसह उद्योग क्षेत्रातील दिग्गजांनी उपस्थिती लावली.
आलियाने रेड कार्पेटवर तिची आई सोनी राजदान आणि सासू नीतू कपूर सोबत सुंदर क्षण घालवले.
Roshie so beautifull in 💙💫🦋🌺🙈
At #Heeramandi premier last night
Happy morning Roshians🌞@iamRashmika 👑#RashmikaMandanna pic.twitter.com/xKgi1RbUFp
— Rashmika_fangirl forever 🦋 (@RMfankavya) April 25, 2024
Megastar #SalmanKhan
Exit with his Y+Security 🔥#Heeramandi #ซ่องonexอิงฟ้า pic.twitter.com/x5YT0pXhwu
— Sonu Poonia 🇮🇳 (@sonupoonia0089) April 25, 2024
salman khan video – Sonu Poonia x अकाऊंटवरून साभार
मृणाल ठाकूर
आदित्य रॉय कपूर
रेखा
अदिती राव हैदरी
श्रेया घोषाल