मुंबईतील अँटॉप हिल परिसरात सिलिंडरचा स्फोट; वृद्धाचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईतील अँटॉप हिल परिसरातील झोपडपट्टीत दोन सिलिंडरचा स्फोट झाला. यात एका ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. #UPDATE | Maharashtra | A 70-year-old person died after two cylinder blasts in a slum area in Mumbai’s Antop Hill area. Fire tenders present at the spot: Mumbai …

मुंबईतील अँटॉप हिल परिसरात सिलिंडरचा स्फोट; वृद्धाचा मृत्यू

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : मुंबईतील अँटॉप हिल परिसरातील झोपडपट्टीत दोन सिलिंडरचा स्फोट झाला. यात एका ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे.

#UPDATE | Maharashtra | A 70-year-old person died after two cylinder blasts in a slum area in Mumbai’s Antop Hill area. Fire tenders present at the spot: Mumbai Fire https://t.co/hOnGEtXWZq
— ANI (@ANI) April 25, 2024