ब्रेकिंग: RBI चा कोटक महिंद्राला धक्‍का, ‘या’सेवांसाठी नवीन ग्राहकांना प्रवेश न देण्याचे आदेश

पुढारी ऑनलाईन डेस्क: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आज (दि.२४) कोटक महिंद्रा बँक लिमिटेडला मोठा धक्‍का दिला आहे. बँकेला मोबाइल आणि ऑनलाइन बँकिंगद्वारे नवीन ग्राहकांना प्रवेश न देण्याचे आदेश आरबीआयने दिले आहेत. RBI ने कोटक बँकेला नवीन क्रेडिट कार्ड जारी करणे थांबवण्यास सांगितले आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.  (RBI asks Kotak Bank) RBI ने …
ब्रेकिंग: RBI चा कोटक महिंद्राला धक्‍का, ‘या’सेवांसाठी नवीन ग्राहकांना प्रवेश न देण्याचे आदेश


Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आज (दि.२४) कोटक महिंद्रा बँक लिमिटेडला मोठा धक्‍का दिला आहे. बँकेला मोबाइल आणि ऑनलाइन बँकिंगद्वारे नवीन ग्राहकांना प्रवेश न देण्याचे आदेश आरबीआयने दिले आहेत. RBI ने कोटक बँकेला नवीन क्रेडिट कार्ड जारी करणे थांबवण्यास सांगितले आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.  (RBI asks Kotak Bank)
RBI ने खाजगी क्षेत्रातील मोठी बँक कोटक महिंद्रा बँकेवर कडक कारवाई केली आहे. ऑनलाइन आणि मोबाईल बँकिंगद्वारे नवीन ग्राहक जोडण्यावर आरबीआयने बँकेवर बंदी घातली आहे. बँकेच्या नियमांच्या अज्ञानामुळे आरबीआयने ही मोठी कारवाई केली आहे.

Reserve Bank of India has today directed Kotak Mahindra Bank Limited to cease and desist, with immediate effect, from onboarding new customers through its online and mobile banking channels and issuing fresh credit cards.
These actions are necessitated based on significant… pic.twitter.com/ccMz1EJRlI
— ANI (@ANI) April 24, 2024

नवीन क्रेडिट कार्ड जारी करण्यावर बंदी
आरबीआयनेही क्रेडिट कार्ड जारी करण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन क्रेडिट कार्ड देण्यावर तात्काळ बंदी घालण्यात आली आहे. परंतु विद्यमान क्रेडिट ग्राहकांसाठी सेवा सुरू राहील.
नवीन ग्राहक जोडण्यावरही बंदी
ऑनलाइन मोडद्वारे नवीन ग्राहक जोडण्यावर बंदी आहे. याशिवाय मोबाईल बँकिंगद्वारे नवीन ग्राहक जोडण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.

Go to Source