प्रवाशाने विमानातून बॅगेत लपवून आणलेले 10 अॅनाकोंडा जप्त
बंगळूर ः वृत्तसंस्था : बँकॉकहून आलेल्या एका प्रवाशाने बॅगमध्ये लपवून आणलेले 10 अॅनाकोंडा साप कस्टम अधिकार्यांनी जप्त केले आहेत. पिवळ्या रंगाचे हे अॅनाकोंडा तस्करीच्या जगात मौल्यवान मानले जातात.
विमानतळावरील अधिकार्यांनी सांगितले की, बँकॉकहून काही वन्यजीवांची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर विमानतळावर कस्टम विभागाची टीम डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून होती. सोमवारी बँकॉकहून आलेल्या एका विमानातील प्रवाशाच्या साहित्याची तपासणी करत असताना एका प्रवाशाच्या बॅगेत चक्क 10 पिवळे अॅनाकोंडा साप सापडले. या व्यक्तीला वन्यजीवांची तस्करी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली असून त्याची चौकशी करण्यात येत आहे.
Home महत्वाची बातमी प्रवाशाने विमानातून बॅगेत लपवून आणलेले 10 अॅनाकोंडा जप्त
प्रवाशाने विमानातून बॅगेत लपवून आणलेले 10 अॅनाकोंडा जप्त
बंगळूर ः वृत्तसंस्था : बँकॉकहून आलेल्या एका प्रवाशाने बॅगमध्ये लपवून आणलेले 10 अॅनाकोंडा साप कस्टम अधिकार्यांनी जप्त केले आहेत. पिवळ्या रंगाचे हे अॅनाकोंडा तस्करीच्या जगात मौल्यवान मानले जातात. विमानतळावरील अधिकार्यांनी सांगितले की, बँकॉकहून काही वन्यजीवांची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर विमानतळावर कस्टम विभागाची टीम डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून होती. सोमवारी बँकॉकहून आलेल्या एका विमानातील …