चेन्नईविरूद्ध लखनौने नाणेफेक जिंकली; गोलंदाजीचा निर्णय

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने चेन्नईविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. राहुलने सांगितले की, त्याने प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्याचवेळी चेन्नईचा कर्णधार ऋतुराजने प्लेइंग-11 मध्ये बदल केला आहे. आउट ऑफ फॉर्म असलेल्या रचिन रवींद्रच्या जागी डॅरिल मिशेलचे पुनरागमन झाले आहे. हा सामना चेपॉक स्टेडियम, चेन्नई येथे खेळला जात आहे. (CSK vs LSG)
🚨 Toss Update 🚨
Lucknow Super Giants elect to bowl against Chennai Super Kings.
Follow the Match ▶️ https://t.co/MWcsF5F8yE#TATAIPL | #CSKvLSG pic.twitter.com/hJNWN7OzOV
— IndianPremierLeague (@IPL) April 23, 2024
हेही वाचा :
भाजपकडून आदिवासी समाजाला नष्ट करण्याचे काम : आ. बाळासाहेब थोरात यांचे आरोप
Dhule Lok Sabha | चिंतन बैठकीचे आयोजन भोवले ! माजी आमदार अनिल गोटेंसह 20 जणांवर गुन्हा दाखल
आमच्यासाठी बुद्धी अन् विरोधकांसाठी सद्बुद्धी मागितली: देवेंद्र फडणवीस
