थेट स्टेजवरच उर्फीने काय केलं पहा; चाहत्यासोबतचा तिचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क : उर्फी जावेद ही नेहमी तिच्या ड्रेसमुळे ट्रेंडिंगवर असते. तिच्या वेगवेगळ्या ड्रेसमधील फोटोंमुळे चाहते फिदा आहेत. उर्फी सध्या नवीन ड्रेसमध्ये एका कार्यक्रमात पहायला मिळाली. साहजिकच तिचा हा नवीन ड्रेस पाहून चाहत्यांना भुरळ पडली असेल. मात्र यावेळी ती ड्रेस घालून स्टेजवर घडल्यानंतरची काही दृश्ये व्हायरल झाली आहेत. यामध्ये जे घडलं त्याची चर्चा सध्या …
थेट स्टेजवरच उर्फीने काय केलं पहा; चाहत्यासोबतचा तिचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : उर्फी जावेद ही नेहमी तिच्या ड्रेसमुळे ट्रेंडिंगवर असते. तिच्या वेगवेगळ्या ड्रेसमधील फोटोंमुळे चाहते फिदा आहेत. उर्फी सध्या नवीन ड्रेसमध्ये एका कार्यक्रमात पहायला मिळाली. साहजिकच तिचा हा नवीन ड्रेस पाहून चाहत्यांना भुरळ पडली असेल. मात्र यावेळी ती ड्रेस घालून स्टेजवर घडल्यानंतरची काही दृश्ये व्हायरल झाली आहेत. यामध्ये जे घडलं त्याची चर्चा सध्या जोरदार आहे.
उर्फी जावेदने बीग बॉसमध्ये एन्ट्री केल्यामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. यामुळे तिच्या चाहत्यावर्गात अधिक भर पडली आहे. सध्या तिने सोशल नेशन या कार्यक्रमात लाल रंगाच्या ड्रेसमध्ये फोटोसेशन केले आहे. सोशल मीडियावर ही व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तिच्या नवीन ड्रेसची आणि स्टेजवर घडलेल्या सर्व प्रकार पहायला मिळाला आहे.
व्हिडिओत पहायला मिळते की, उर्फीने तिच्या लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिलखेचक अशा अदा दिलेल्या आहेत. तिच्या या अदांमुळे चाहत्यांनी सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. उर्फीचा लाल रंगाचा ड्रेस थोडासा हटके डिझाईन पहायला मिळतो. या ड्रेसवर उर्फीने उंच टाचेचं सँडेल घातलेलं आहे.
उर्फीच्या या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत काही अशी दृश्ये पहायला मिळतात ज्याची खूप चर्चा आहे. उर्फी लाल रंगाच्या ड्रेसमध्ये स्टेजवर येते. स्टेजवर आल्यानंतरही उर्फीचा बराच वेळ हा ड्रेस सांभाळत गेल्याचे पहायला मिळते. चाहते उर्फीच्या नावाने ओरडत असतात. इतक्यात ती स्टेजवर पुढच्या बाजूवर जाते आणि चाहत्यांमधून एक मोबाईल घेऊन सेल्फी घेते. ही संपूर्ण दृश्ये व्हिडिओतून व्हायरल होत आहेत.
हेही वाचा

‘नवरी मिळे हिटलरला’ साखरपुडा विशेष भाग : एजे आणि लीलाचा साखरपुडा; दोघांचं लग्न होणार का?
Ankita Lokhande : अंकिता लोखंडेबद्दलचं सलमान खानने केलेलं ‘हे’ भाकीत ठरलं खरं
सोनी राजदान-दिव्या खोसला-प्रेरणा अरोरा एकत्र, ‘हिरो हिरोईन’च्या शूटिंगला करणार सुरुवात
Yuzvendra Chahal Record : युझवेंद्र चहलचे IPL मध्ये बळींचे ‘द्विशतक’! नबीची विकेट घेऊन रचला इतिहास