श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी दिपाली पाटील यांची नियुक्ती

जळगाव- भुसावळ येथील दिपाली रवींद्र पाटील यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला आघाडीवर प्रदेश उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली असून त्यांना नियुक्तीपत्र करणी सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आनंद सिंह ठोके , व प्रदेशाध्यक्ष कवरसिंह बैनाडे यांनी दिले. त्यांच्या निवडीचे स्वागत प्रदेश उपाध्यक्ष दामोदर राजपूत, महिला प्रदेश उपाध्यक्ष वैशाली सोळंकी, जिल्हा अध्यक्ष महेंद्रसिहं पाटील, युवा जिल्हा …

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी दिपाली पाटील यांची नियुक्ती

जळगाव- भुसावळ येथील दिपाली रवींद्र पाटील यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला आघाडीवर प्रदेश उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली असून त्यांना नियुक्तीपत्र करणी सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आनंद सिंह ठोके , व प्रदेशाध्यक्ष कवरसिंह बैनाडे यांनी दिले.
त्यांच्या निवडीचे स्वागत प्रदेश उपाध्यक्ष दामोदर राजपूत, महिला प्रदेश उपाध्यक्ष वैशाली सोळंकी, जिल्हा अध्यक्ष महेंद्रसिहं पाटील, युवा जिल्हा अध्यक्ष संदीप सिहं राणा, महिला जिल्हा अध्यक्ष सारिका पाटील, भुसावळ तालुका अध्यक्ष कविता पाटील, संगीता पाटील, कविता राजपूत, लता पाटील, प्रियंका पाटील, कुसूम पाटील, विजया चौधरी, वर्षा चौधरी, अनिता पाटील, कस्तुराबाई पाटील, कल्पना पाटील, सुरेखा पाटील, इंदूमती पाटील, लीलाबाई पाटील, गिता पाटील, उमा पाटील, मिना पाटील, यमुना पाटील, प्रतिभा पाटील, नलीनी पाटील, हर्षा चौधरी, अश्वीनी सुपे, रेशमी निकम, कविता चौधरी, मंगला राजपुत, भारती चौव्हान, प्रज्ञा बघेले, देवयानी पाटील, पुनम पाटील, हेमा बोदर, प्रमिला बोदर, रेशमी मेहेरे, संध्या बोदर, प्रियंका चौधरी, किर्ती रोकडे तसेच सर्व समाज बांधवानी भगिनीं यांनी भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्या छायाचित्रकार श्याम गोविंदा यांच्या पत्नी होय.