वरुण धवनची पत्नी नताशा दलालचा बेबी शॉवर, बी-टाऊनचे स्टार सहभागी

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता वरुण धवनची पत्नी नताशा दलाल (Natasha Dalal Baby Shower) हिचा बेबी शॉवर झाला. सोशल मीडियावर बेबी शॉवरचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. आपल्या मुलाचे स्वागत करण्यासाठी हे कपल सज्ज झाले आहे. २४ जानेवारी, २०२१ रोजी वरुण – नताशाने अलीबागमध्ये लग्न केले होते. (Natasha Dalal Baby Shower)
२१ एप्रिल, २०२४ रोजी नताशाने नातेवाईक आणि मित्रमंडळींना पार्टी दिली. ही पार्टी वरुण धवनने होस्ट केली. शाहिद कपूरची पत्नी मीरा कपूरने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक सुंदर केकचा फोटो पोस्ट केला. टू-टियर वेनिला केकमध्ये टॉपवर एक पिंक रेनबो सोबत बिग टेडी होता. सुंदर फुलांची सजावट आणि केकच्या किनारी लिहिलं होतं: बधाई हो नेट्स आणि वीडी.
Natasha and Varun going to be parents soon. Congratulations to the couple. 🎉❤️ #VarunDhawan #NatashaDalal @Varun_dvn pic.twitter.com/rE6nfQRLzX
— 🇮🇳 (@vinodch2327007) April 22, 2024
video – VINOD CHOUDHARY x अकाऊंटवरून साभार
View this post on Instagram
A post shared by VarunDhawan (@varundvn)
