प्राणप्रतिष्ठेपासून दीड कोटी लोकांनी घेतले रामलल्लाचे दर्शन

अयोध्या ; पुढारी ऑनलाईन या वर्षी २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्या येथे भव्य राम मंदिरात श्री रामलल्‍लाची प्राण प्रतिष्‍ठा केली. ज्‍यानंतर येथे भक्‍तांची गर्दी होउ लागली आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्रचे महासचिव चंपत राय यांनी सांगितले की, प्राणप्रतिष्‍ठेनंतर आतापर्यंत जवळपास दीड कोटी लोकांनी राम लल्‍लाचे दर्शन घेतले आहे. चंपत राय यांनी …

प्राणप्रतिष्ठेपासून दीड कोटी लोकांनी घेतले रामलल्लाचे दर्शन

अयोध्या ; Bharat Live News Media ऑनलाईन या वर्षी २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्या येथे भव्य राम मंदिरात श्री रामलल्‍लाची प्राण प्रतिष्‍ठा केली. ज्‍यानंतर येथे भक्‍तांची गर्दी होउ लागली आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्रचे महासचिव चंपत राय यांनी सांगितले की, प्राणप्रतिष्‍ठेनंतर आतापर्यंत जवळपास दीड कोटी लोकांनी राम लल्‍लाचे दर्शन घेतले आहे.
चंपत राय यांनी सांगितले की, दर दिवशी एक लाखाहून अधिक भाविक मंदिरात दर्शनासाठी येत आहेत. २२ जानेवारी रोजी ‘प्राण प्रतिष्‍ठे’ नंतर आतापर्यंत जवळपास दीड कोटी लोकांनी राम लल्‍लाचे दर्शन घेतले आहे. आज २२ एप्रिल रोजी प्राणप्रतिष्‍ठा सोहळ्याला तीन महिने पूर्ण झाले आहेत.
सध्या मंदिराचा केवळ खालचा मजलाच पूर्ण झाला आहे. ज्‍या ठिकाणी राम लल्‍लाची प्राण प्रतिष्‍ठा करण्यात आली होती. पहिल्‍या मजल्‍याचे काम चालू आहे. मंदिराच्या चारही बाजुंना १४ फूट उंच सुरक्षा भिंत उभारण्यात येणार आहे. या भिंतीला ‘परकोटा’ म्‍हंटले जाते.

#WATCH | Ayodhya, Uttar Pradesh: General Secretary of Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra, Champat Rai says, “Every day, more than one lakh people visit the temple to have ‘darshan’. Since the ‘Pran Pratishtha’ on January 22, approximately 1.5 crore people have come for the… pic.twitter.com/jIEPUhu3FH
— ANI (@ANI) April 22, 2024

हेही वाचा : 

‘मुलाचं नाव जहांगीर’..आता चिन्मय मांडलेकरचा मोठा निर्णय..”यापुढे शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार नाही”

आयसरची प्रवेशासाठी आता स्वत:ची प्रवेश परीक्षा! अ‍ॅप्टिट्यूड टेस्टद्वारे होणार विद्यार्थ्यांचे प्रवेश

पृथ्वी बहुनाशाच्या उंबरठ्यावर : ज्येष्ठ वनस्पती शास्त्रज्ञ प्रा. श्री. द. महाजन यांचा दावा

Go to Source