‘एनआयए’चे श्रीनगरमध्‍ये अनेक ठिकाणी छापे

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : राष्ट्रीय तपास संस्‍थेने (एनआयए) आज ( दि.२२) श्रीनगरमधील अनेक ठिकाणी छापे टाकले. २०२२ मधील दहशतवादी हल्‍ल्‍यांसदर्भातील एका प्रकरणात पोलीस आणि CRPF सोबत केंद्रीय एजन्सीने 9 ठिकाणी छापे टाकल्‍याचे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे #WATCH | National Investigation Agency (NIA) is conducting raids at nine locations in Srinagar in Jammu and Kashmir in …
‘एनआयए’चे श्रीनगरमध्‍ये अनेक ठिकाणी छापे

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : राष्ट्रीय तपास संस्‍थेने (एनआयए) आज ( दि.२२) श्रीनगरमधील अनेक ठिकाणी छापे टाकले.
२०२२ मधील दहशतवादी हल्‍ल्‍यांसदर्भातील एका प्रकरणात पोलीस आणि CRPF सोबत केंद्रीय एजन्सीने 9 ठिकाणी छापे टाकल्‍याचे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे

#WATCH | National Investigation Agency (NIA) is conducting raids at nine locations in Srinagar in Jammu and Kashmir in a case linked to terror activities.
Visuals from a raid in Srinagar. pic.twitter.com/XFbotAaDeZ
— ANI (@ANI) April 22, 2024