बचावकार्यात पुढील तीन दिवस आव्हानाचे, जाणून घ्या काय आहे कारण

पुढारी ऑनलाईन डेस्क: उत्तरकाशीतील सिल्क्यारा बोगद्यात ऑगर मशीनचे ब्लेड कापण्याचे काम सकाळपासूनच अव्याहतपणे सुरू होते. हैदराबादहून प्लाझ्मा कटर मागवण्यात आल्याने बचावकार्याला वेग आला आहे. दरम्यान व्हर्टिकल खोदण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हवामान विभागाकडून पुढील तीन दिवस उत्तराखंडमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे, त्यामुळे बचावकार्यात पुढील तीन दिवस आव्हानाचे असणार आहेत. ( Uttarkashi Tunnel Rescue) The post बचावकार्यात पुढील तीन दिवस आव्हानाचे, जाणून घ्या काय आहे कारण appeared first on पुढारी.
#image_title

बचावकार्यात पुढील तीन दिवस आव्हानाचे, जाणून घ्या काय आहे कारण

पुढारी ऑनलाईन डेस्क: उत्तरकाशीतील सिल्क्यारा बोगद्यात ऑगर मशीनचे ब्लेड कापण्याचे काम सकाळपासूनच अव्याहतपणे सुरू होते. हैदराबादहून प्लाझ्मा कटर मागवण्यात आल्याने बचावकार्याला वेग आला आहे. दरम्यान व्हर्टिकल खोदण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हवामान विभागाकडून पुढील तीन दिवस उत्तराखंडमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे, त्यामुळे बचावकार्यात पुढील तीन दिवस आव्हानाचे असणार आहेत. ( Uttarkashi Tunnel Rescue)
The post बचावकार्यात पुढील तीन दिवस आव्हानाचे, जाणून घ्या काय आहे कारण appeared first on पुढारी.

Go to Source