नाणेफेक जिंकत दिल्लीचा गोलंदाजी करण्याचा निर्णय

 पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना दिल्लीच्या अरून जेटली स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. सामन्यात दिल्लीने प्लेइंग-11 मध्ये दोन बदल केले आहेत. सुमित आणि इशांत शर्माच्या जागी ललित आणि एनरिक नोर्टजे यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. या सामन्यासाठी सनरायझर्स हैदराबादने …

नाणेफेक जिंकत दिल्लीचा गोलंदाजी करण्याचा निर्णय

 Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना दिल्लीच्या अरून जेटली स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. सामन्यात दिल्लीने प्लेइंग-11 मध्ये दोन बदल केले आहेत. सुमित आणि इशांत शर्माच्या जागी ललित आणि एनरिक नोर्टजे यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. या सामन्यासाठी सनरायझर्स हैदराबादने संघात कोणताही बदल केलेला नाही. (DC vs SRH)
दोन्ही संघांचे प्लेइंग-11
सनरायझर्स हैदराबाद : अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, नितीश रेड्डी, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, टी. नटराजन.
इम्पॅक्ट प्लेयर : उमरान मलिक, अनमोलप्रीत सिंग, आकाश महाराज सिंग, ग्लेन फिलिप्स, वॉशिंग्टन सुंदर.
दिल्ली कॅपिटल्स : डेव्हिड वॉर्नर, जॅक फ्रेझर मॅकगर्क, अभिषेक पोरेल, ऋषभ पंत (कर्णधार/ विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, ललित यादव, कुलदीप यादव, ॲनरिक नॉर्टजे, खलील अहमद, मुकेश कुमार.
इम्पॅक्ट प्लेयर : पृथ्वी शॉ, शाई होप, प्रवीण दुबे, रशीख दार सलाम, सुमित कुमार.

🚨 Toss Update 🚨
Delhi Capitals win the toss and elect to field against Sunrisers Hyderabad.
Follow the Match ▶️ https://t.co/LZmP9Tevto#TATAIPL | #DCvSRH pic.twitter.com/IWtNBxr6Vj
— IndianPremierLeague (@IPL) April 20, 2024

हेही वाचा :

लोकसभा निवडूक पवार विरुद्ध पवार नव्‍हे, मोदी विरुद्ध गांधी : अजित पवार
Unseasonal Rain : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी, नागरिकांना दिलासा; पिकांना फटका
बीड: उमापूर- शेवगाव रस्त्यावरील अपघातात सख्ख्या भावाचा मृत्यू; एक जण गंभीर