कोल्हापूर: अंबप येथे कुऱ्हाडीचे घाव घालून तरुणाचा निर्घृण खून

किणी, पुढारी वृत्तसेवा: पूर्ववैमनस्यातून झालेल्या वादातून कुऱ्हाडीचे घाव घालून तरुणाचा निर्घृण खून केला. ही घटना आज (दि.२०) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अंबप येथे घडली. आमिर करीम मुल्ला (वय ३२ रा. अंबप ता. हातकणंगले) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संशयित खंडू वाघमोडे याला वडगाव पोलिसांनी दोन तासांतच ताब्यात …

कोल्हापूर: अंबप येथे कुऱ्हाडीचे घाव घालून तरुणाचा निर्घृण खून

किणी, Bharat Live News Media वृत्तसेवा: पूर्ववैमनस्यातून झालेल्या वादातून कुऱ्हाडीचे घाव घालून तरुणाचा निर्घृण खून केला. ही घटना आज (दि.२०) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अंबप येथे घडली. आमिर करीम मुल्ला (वय ३२ रा. अंबप ता. हातकणंगले) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संशयित खंडू वाघमोडे याला वडगाव पोलिसांनी दोन तासांतच ताब्यात घेतले आहे. Kolhapur News
हेही वाचा 

कोल्हापूर : सरवडे येथील १० वर्षाच्या मुलाचा कालव्यात बुडून मृत्यू 
Lok Sabha Election 2024| कोल्हापूर: मतदानादिवशी MIDC बंद राहणार
कोल्हापूर: विशाळगडावर बिबट्याकडून गायीचा फडशा; नागरिकांत भीतीचे वातावरण