गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई मुंबईत घातपात घडवणार! मुंबई पोलीस यंत्रणा अलर्टवर
Bharat Live News Media ऑनलाईन : एका अज्ञात व्यक्तीने फोन करून गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा माणूस मुंबईत येऊन मोठा घातपात घडवणार असल्याची असल्याची माहिती मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला दिली होती. या कॉलनंतर मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाने स्थानिक पोलिस स्थानकाशी संपर्क साधून यंत्रणेला सतर्क केले, असे मुंबई पोलिसाने सांगितले.
Maharashtra | An unknown person called the Mumbai Police control room and said that gangster Lawrence Bishnoi’s man was going to come to Mumbai and carry out a major incident. After the call, the Mumbai Police control contacted the local police station: Mumbai Police
— ANI (@ANI) April 20, 2024